'कृष्णा'चे रणांगण य.मो.कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट : 1 ली फेरी


1 ली फेरी
गट - इतर मागास प्रवर्ग राखीव  

1) पाटणकर मिलिंद पांडुरंग (कासारशिरंबे,ता.कराड)*
संस्थापक पॅनेल,चिन्ह - नारळ
मिळालेली मते - 4,633

2) रणदिवे शंकरराव ज्ञानदेव (कासेगाव,ता.वाळवा)
रयत पॅनेल,चिन्ह - शिट्टी
मिळालेली मते - 2,198

3) शिंदे वसंतराव बाबूराव (ज्ञानू) (विंग,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह - कपबशी
मिळालेली मते - 10,125

गट - इतर मागास प्रवर्ग मधील आघाडी उमेदवार 

1) शिंदे वसंतराव 5,492 मतानी आघाडीवर सहकार

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज