सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे "स्वराज्य रक्षणाचे महान कार्य" या विषयावर व्याख्यान.

 

कोल्हापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या 313 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे "स्वराज्य रक्षणा चे महान कार्य" या विषयावर वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे चे प्रवक्ते सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.कु. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांचे रविवार दिनांक 27 जून 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे व्याख्यान होणार आहे.
https://www.facebook.com/RajeLakhujiraoJadhavraoTrust/ या फेसबुक लिंक वर आपल्याला हे व्याख्यान पाहता येईल. सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचा इतिहास व स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यांचे स्वराज्यासाठीचे महान कार्य  या व्याख्यानातून प्रा.कु. नवनीत यशवंतराव उलगडणार आहेत.

सर्व इतिहासप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यानाचे आयोजक राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज