पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा .

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिला. 
     वारुंजी ता.कराड येथील निवडणूकीच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्यांनी हा पाठिंबा व्यक्त केला. यावेळी जि प सदस्य ॲड.उदयसिंह पाटील, संस्थापक पॅनेलचे पॅनेल प्रमुख अविनाश मोहिते, महाराष्ट्र कॉग्रेसचे चिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, उमेदवार सर्जेराव लोकरे, प्रा.धनाजी काटकर यांची उपस्थिती होती.
यावेळी वारुंजी विभागातील कृष्णा कारखान्याचे सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत नामदेव पाटील यांनी केली.
Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज