1531 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू

 

 सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 44 (7728), कराड 253 (22896), खंडाळा 77 (10600), खटाव 182 (16386), कोरेगांव 191 (14659),माण 90 (11734), महाबळेश्वर 27 (4077), पाटण 130 (7158), फलटण 188 (26752), सातारा 273 (36036), वाई 70 (11740 ) व इतर 6 (1079) असे आज अखेर एकूण 170845 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (170), कराड 9 (657), खंडाळा 0 (136), खटाव 7 (425), कोरेगांव 3 (325), माण 1 (217), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 0 (256), सातारा 7 (1064), वाई 0 (307) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3758 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज