कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर ; २९ जूनला मतदान तर १ जुलैला निकाल

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. 

उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचा आदेश माहीती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यशवंत गिरी यांनी दिला आहे.

अर्ज छाननी दि.2 जून, अर्ज माघार घेण्याची मुदत दि. 3 ते 17 जून पर्यन्त  तर निवडणूक उमेदवार अंतिम यादी व चिन्ह वाटप दि.18 जून रोजी होणार आहे.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज