स.पो.नि. संतोष पवार यांना मातृशोक

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

ढेबेवाडी ता. पाटण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष पवार यांच्या मातोश्री कैै.सुमन रंगराव पवार वय ७० यांचे आज पहाटे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील वडगाव, सध्या यांचे कुटुंब सांगली येथे स्थायिक झाले आहे.

 कैै.सुमन पवार यांना दैनिक कृष्णाकाठ  व कृष्णाकाठ परिवाराच्या वतीने शब्दफुलांची भावपूर्ण श्रद्धांजली.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज