चेंबूरमध्ये वादळग्रस्तांना नगरसेवक पाटणकरांनी दिले स्वखर्चाने घरासाठी नवीन पत्रे.


मुंबई - ताऊत्के चक्रीवादळामूळे चेंबूरच्या घाटले गाव परिसरात अनेक रहिवाशांच्या घरावरील सिमेंट पत्रे तुटून व उडून गेले होते, हे लक्षात येताच बेस्ट समिती माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी तत्काळ परिसरात पाहणी करून अशा नुकसानग्रस्त रहिवाशांना स्वखर्चाने नवीन सिमेंट पत्रे दिले 

 या विभागाची पाहणी करताना आणि पत्रे वाटप करताना नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यासोबत शाखाप्रमुख उमेश करकेरा कार्यालयप्रमुख मारुती वाघमारे, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, उपशाखा प्रमुख राजू जाधव, उपशाखा प्रमुख सुशिल सत्रे, युवती शाखा अधिकारी कुमारी कविता यादव, शिवसेना - युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज