सर्व पत्रकार कोविड योद्धा असुन त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी - दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ

 

सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सर्वत्र मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच भागात लसीकरण चालू आहे मात्र नागरिकांची लोकसंख्या आणि येणाऱ्या लसीची संख्या ही त्यामानाने कमी आहे. लोकांना विनाकारण पहाटे ६ वाजलेपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच लसीकरण केंद्रात ही मोठया प्रमाणात सावळा गोंधळ चालू आहे. या काळात पत्रकार बांधव आपल्या जिवांची कसलीही पर्वा न करता. तो सकाळी घराबाहेर पडून सामाजिक,राजकीय, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातील सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वत्र फिरत असतो. त्यामुळे सर्व पत्रकारांना लसीकरनाची अत्यंत गरज आहे तेव्हा प्रथम प्राधान्य देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वाना कोविड लस लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी सरकारला महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्ह्याच्या वतीने केली आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगांव येथील वि.का. स.सेवा सोसायटीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय. 13-- 0 ने मोठा विजय प्राप्त.तर शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव.
इमेज