2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

 


 सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2648 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 47 (6979), कराड 182 (20880), खंडाळा 362(9493), खटाव 566(14014), कोरेगांव 212(13169),माण 207(20292), महाबळेश्वर 39 (3889), पाटण 109(6189), फलटण 515 (21162), सातारा 311 (33333), वाई 84 (11035 ) व इतर 14 (952) असे आज अखेर एकूण 151387 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

            तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 5(158), कराड 3(602), खंडाळा 0 (124), खटाव 8 (381), कोरेगांव 4(299), माण 0(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (150), फलटण 1(242), सातारा 7 (971), वाई 3 (292) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3456 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज