2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 44 बाधितांचा मृत्यू

 


सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2217 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 173 (5514), कराड 263 (16191), खंडाळा 134 (6608), खटाव 206 (9177), कोरेगांव 207 (9060),माण 144 (6643), महाबळेश्वर 76 (3370), पाटण 77 (4377), फलटण 278 (13589), सातारा 494 (24626), वाई 134 (8138 ) व इतर 31 (579) असे आज अखेर एकूण 107472 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (104), कराड 10 (449), खंडाळा 3 (85), खटाव 6 (262), कोरेगांव 0 (234), माण 2 (143), महाबळेश्वर 0 (32), पाटण 0 (119), फलटण 6 (193), सातारा 13 (755), वाई 4 (198) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2574 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.
इमेज
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात
इमेज