2065 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 48 बाधितांचा मृत्यू

 

सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2065 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 48 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 86 (6214), कराड 212 (18983), खंडाळा 107 (8129), खटाव 221 (11522), कोरेगांव 204 (11221),माण 152 (8774), महाबळेश्वर 13 (3581), पाटण 114 (5409), फलटण 308 (17479), सातारा 519 (29454), वाई 110 (9621 ) व इतर 19 (753) असे आज अखेर एकूण 131160 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

            तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (135), कराड 8 (533), खंडाळा 4 (107), खटाव 9 (317), कोरेगांव 3 (271), माण 1 (169), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (133), फलटण 6 (225), सातारा 7 (871), वाई 6 (260) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज