उंडाळे |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन enterprenureship awareness camp( EAC) घेण्यात आला.
Maharashtra center for enterprenureship development(MCED) वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेमध्ये 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने उद्योजक्ता म्हणजे काय.. उद्योजक होण्यासाठी आवश्यक गोष्टी तसेच लहान, मध्यम उद्योग चालू करण्याची पद्धत, उद्योगासाठी फायनान्स कसा मिळवावा तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना MCED चे cordinator Mr.Thote sir याचे मार्गदर्शन लाभले.
या ऑनलाईन सेमिनारसाठी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रसून जोहरी , श्री संतकृपा इंजिनिअरीग चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन लाभले.