कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालदन येथील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा 

     कोरोना संसर्गा मुळे मालदन ता. पाटण येथील दि २५ रोजी होणारी भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सरपंच भिमराव गायकवाड व उपसरपंच संदीप पाटील यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विभागातील यात्रानां सुरुवात होते गतवर्षी कोरोनामुळे विभागातील सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या या वर्षी यात्रा होतील अशी आशा होती मात्र फेब्रुवारी पासून कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढु लागल्यामुळे पुन्हा शासनाने निर्बंध जारी केले आहेत त्या पार्श्वभूमीवर मालदन येथिल दि २४ व २५ रोजी होणारी भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज