कराड रोटरी क्लबचे कार्य कौतकास्पद : प्रांतपाल रो हरीश मोटवानी
उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा : डिस्ट्रिक्टट गव्हर्नर मा.रो. हरिष मोटवानी यांचे रोटरी क्लब ऑफ कराड भेटीदरम्यान प्रेरनांकित जननी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जाधव मॅडम यांना प्रांतपाल रो.हरिष मोटवानी सर यांचे हस्ते संस्थेला sanitation kit चे वाटप करण्यात आले. याकामी रो जगदीश वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रोटरी प्रांत ३१३२ चे सचिव रो.चांडक , कोषाध्यक्ष रो जनार्दनराव सर व उप प्रांतपाल रो.प्रमोद शिंदे, क्लब अध्यक्ष रो.गजानन माने, सचिव रो.डॉ. कोग्णुळकर,रो चंद्रकुमार डांगे,रो किरण जाधव, रो रणजित शेवाळे, रो.डॉ. भास्करराव जाधव,रो.विक्रांत जाधव,रो.अभय पवार,रो. राजेश खराटे, रो जयराम सचदेव, रो शशांक पालकर, रो.प्रवीण परमार,रो.राहुल पुरोहित,रो.अमित बुधकर,रो.अशोक इंगळे, रो राजीव खलीपे,रो.देवानंद हुलवान, रो.डॉ. दिनेश भोकरे,रो.डॉ. भाग्यश्री पाटील, रो.अजय भट्टड,रो. डॉ.संतोष टकले व रो.डॉ विजयानंद अरेलिमाठ, रो अनघा बर्डे, रो.डॉ राहुल फासे, रो रघुनाथ डूबल, रो. राहूल कुलकर्णी, रो. प्रबोध, रो. वैभव कांबळे व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. यावेळ प्रांतपाल रो हरीश मोटवानी यांनी रोटरी क्लब कराड च्या होत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Popular posts
1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्यात 1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
इमेज
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.
इमेज
राज्यात 1 मेपर्यंत निर्बंध; नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?
इमेज