साताऱ्याला कोरोनाचा विळखा वाढतोय आज तब्बल 742 नवे रुग्ण ...‼️


 सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारपेठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4,बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहीरेवाडी 1, विकास नगर 4, माचीपेठ 1, कुस बु. 1,नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहुपुरी 6, संभाजी नगर 2, सैनिक स्कुल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोखडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी 2, मरळी 1,गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1,बसप्पा पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माचीपेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43,

कराड तालुक्यातील कराड 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटेक 1, काले 3,मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पाठारवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची 4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंदी 2, शिवनगर 6, येणके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापुर 2, कोरेगांव 1,

पाटण तालुक्यातील पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1,

फलटण तालुक्यातील फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1,

खटाव तालुक्यातील खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपुज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडुज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भंडेवाडी 1, रनसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हेरवाडी 1, निढळ 1,

माण तालुक्यातील गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पानवन 1, विराळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1, भटकी 1,

 कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1,किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारा रोड 3, भक्तवडी 1, पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव 1, अपशिंगे 2, विखळे 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1,घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1, धनगरवाडी 1, आसवली 2,

वाई तालुक्यातील वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधलीआळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपुर 4, मालगांव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2,किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधानाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 33, क्षेत्र महाबळेश्वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1,दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1,

जावली तालुक्यातील जावली 1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1,

इतर 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु. 2,कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगांव 4,

बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, मुंबई 2, सांगली 5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1,

एकूण नमुने -409214

एकूण बाधित -66800 

घरी सोडण्यात आलेले -60361

मृत्यू -1910

उपचारार्थ रुग्ण-4529



Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज