सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर , 532 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु

 

 सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 532 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 35, कुस बु 1, जिहे 1, शाहुपरी 6, देगाव 1, माची पेठ 1, एमआयडीसी 4, कोडोली 2, पिरवाडी 2, भोसले मळा 2, विकासनगर 1, खिर खोंडी 1, वडूथ 1, सोनगाव 2, क्षेत्र माहुली 3, व्यंकटपुरा 1, अंबवी 1, लिंब 1, शाहुनगर 2, करंजे 2, मत्यापुर 1, नागठाणे 1, प्रतापसिंहनगर 1, वर्णे 1, यादोगोपाळ पेठ 1, कृष्णानगर 2, बुधवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गोडोली 3, पाडळी निनाम 1, मंगळवार पेठ 1, गडकर आळी 1, देगाव फाटा 2, सदरबझार 1, निगडी 1, शेंद्रे 1, कोंढवे 2, सैदापूर 1, कारंडवाडी 1, वाढे 1, मोळाचा ओढा 1, गेंडामाळ 1.    

कराड तालुक्यातील कराड 4, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 4, हेलगाव 1,हरपळवाडी 1, वडगाव 1, कोयना वसाहत 3, शिवनगर 1, शेनोली 1, वाढोली निलेश्वर 1, पार्ले 1, सैदापूर 1, ओगलेवाडी 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 2, कार्वे नाका 1, तांबवे 1, तळबीड 1, रेठरे 1.

पाटण तालुक्यातील कुंभारगाव 1, सोनवडे 1, कवडेवाडी 1, कोयनानगर 1, तामकाने 1, येरफळे 3, उमरकांचन 1, गोसपटवाडी 1, मल्हार पेठ 1, तारळे 1, माजगाव 1, ओसलेवाडी दिवशी 1, काळगाव 1.  

फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 3, कोळकी 4, फलटण 11, कसबा पेठ 3, पवार गल्ली 2, सस्तेवाडी 2, मलटण 8, रामनगर 2, लक्ष्मीनगर 9, गोळीबार मैदान 2, सर्डे 8, सांगवी 2, राजाळे 2, विढणी 4, पिंप्रद 1, हनुमंतवाडी 1,किरवली 1, साईनगर 1, तरडगाव 5, वडझल 6, जाधववाडी 4, सासकल 1, चौधरवाडी 1, राजुरी 1,ठाकुरकी 1, खराडेवाडी 1, बिरदेवनगर 1, शेनवडी 1, निंभोरे 1, झिरपेवाडी 1, बुधवार पेठ 1, घाडगेमळा 1.

खटाव तालुक्यातील औंध 2, अंडोशी 1, भोसरे 2, भुरकवाडी 1, वडूज 3, खटाव 12, घरसुळे 3, म्हासुर्णे 2, कातर खटाव 6, तुपेवाडी 2, भोंबाळे 1, पुसेगाव 1, नेर 1, रेवलकरवाडी 1, ढोकळवाडी 3, कलेढोण 9, मायणी 1, धोंडेवाडी 1, पांगरखेळ 2, राजापुर 3, डिस्कळ 1, गरवडी 1, बुध 5, पळशी 1, चोरडे 1.  

माण तालुक्यातीलमार्डी 1, ईंजबाव 1, पळशी 2, ढाले 1, गोंदवले खुर्द 1, गोंदवले 1, म्हसवड 11, कुडाळकर वस्ती 1, टाकेवाडी 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 2, पिंपरी 4, कोबडवाडी 1, बोरगाव 2, आर्वी 1, गोलेवाडी 2, कण्हेर खेड 1, ल्हासुर्णे 1, खेड 1, दुधनवाडी 6, आसनगाव 1, सुप 1.  

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, भादवडे 2, बावडा 1, मोरेवे 3, म्हावशी 1, आढवळी 1, भादे 1, लोणंद 4, पाडेगाव 1, खेड 1, शिरवळ 13, मोरवाडी 1, गुठळे 4, मिरजे 1.

वाई तालुक्यातील पांडेवाडी 1, व्यागाव 1, बावधन 4,पसरणी 2, वाई 3, रविवार पेठ 5, वेळे 3, गंगापुरी 2, सुरुर 2, आझर्डे 3, शिरगाव 1, देगाव 2, भुईंज 6, अनवडी 1, चिखली 1, बोरगाव 1, धोम 1, काशिकपाडी वस्ती 1, यशवंतनगर 1, गणपतीआळी 4, ब्राम्हणशाही 1, सह्याद्रीनगर 1, पाचवड 1, धर्मपुरी 1.  

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 18, कालमगाव 2, भिलार 1, तळदेव 1, पाचगणी 9, गुरेघर 1, तापोळा 1, वाकी तापोळा 1, गावडोशी 1.

जावली तालुक्यातील सानपाने 1, कुडाळ 4, पिंपळी 1, हातगेघर 1, मोरावळे 1, भालेघर 1, भुतेघर 1, गोटेघर 1, निपाणी 13  

इतर 3, सोनवडी बु 3, आपटी 2, खेर्डे विटा 1, कोले 4, हिंगणगाव 1, जांभुळणी 2,वाठार बु 1, मसालवाडी 2, देवपूर 1, मानकरवाडी 1, भटकी 2, बागरवाडी 1, कुडाळकरवस्ती 3, गंगोती 1, अलगुडेवाडी 2, जांभ 1, बाळु पाटलाची वाडी 1, दरे बु 1,  

बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, सांगली 2, कोल्हापूर 1, शिराळा 1,

4 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा सदरबझार ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, मोरवे ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पीटीमध्ये करंजे ता. जि. पुणे येथील 57 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -406322
एकूण बाधित -66063  
घरी सोडण्यात आलेले -60217  
मृत्यू -1910
उपचारार्थ रुग्ण-3936