2493 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू

 


 सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2493 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 32 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (4824), कराड 212 (15714), खंडाळा 144 (6315), खटाव 309 (8906), कोरेगांव 251 (8680),माण 185 (6136), महाबळेश्वर 35 (3339), पाटण 124 (4229), फलटण 389 (13059), सातारा 466 (23617), वाई 221 (7889 ) व इतर 29 (573) असे आज अखेर एकूण 103281 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (103), कराड 4 (432), खंडाळा 0 (82), खटाव 5 (253), कोरेगांव 2 (233), माण 5 (141), महाबळेश्वर 1 (31), पाटण 1 (118), फलटण 3 (184), सातारा 7 (733), वाई 3 (186) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2496 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.
इमेज
सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी
इमेज
काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.
इमेज
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
इमेज