दिलासादायक बातमी : 2054 नागरिकांना दिला आज डिस्चार्जसातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2054 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -527175
एकूण बाधित -98532
घरी सोडण्यात आलेले -79080
मृत्यू -2422
उपचारार्थ रुग्ण-16714