सातारा जिल्ह्यात 1742 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू


सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 112, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 11, सदरबझार 8, माची पेठ 1, केसरकर पेठ 2,रामचा गोट 6, यादोगोपाळ पेठ 3, गोडोली 7, कोडोली 21, करंजे 8, कृष्णानगर 4, संगमनगर 3, संभाजीनगर 1, तामाजाईनगर 5, सैदापूर 4, शाहुनगर 5, शाहुपुरी 5, अपशिंगे 1, शिवथर 2, क्षेत्र माहुली 2, वाढे 2, लिंब 2, वनवासवाडी 2, सांगवी 1,अंबेदरे 1, कारंडवाडी 2, चिंचणेर 1, खेड 1, सोनगाव 4, उंब्रज 1, गडकर आळी 1, म्हसवे 2, यतेश्वर 1, कासवडे 2, बोरेगाव 1, तासगाव 1, भरतगाववाडी 1, खावली 1, जकातवाडी 1, अंगापूर 1,धनवडेवाडी 2, बोंडारवाडी 1, शेरेवाडी 1,कुसवडे 2, शेंद्रे 1,जळकेवाडी 7, निनाम 1, खांबवडे 1, दरे तर्फ 1, मल्हार पेठ 1, कुशी 1, तारगाव 2,भरतगाव 1, फत्यापूर 3, वर्णे 2, रामनगर 5, निगडी 1, जांबळेवाडी 1, सांगवी 4, सारोळा 1, किडगाव 1, पिंपळवाडी 1,देगाव 1, नांदगाव 1, हमदाबाद 1, अंबेवाडी 1, पाडळी 1, नागठाणे 2, अतित 2, गजवडी 2, मोळाचा ओढा 2, गडकर आळी 2, दरे खु 1, कारंडी 1, दौलतनगर 2, किडगाव 1, कुमठे 1, आष्टे 1, निनाम 1, पानमळेवाडी 1, खडकी 1, कारंडी 1, दरे खु 1, भोरगाव 1, खिंडवाडी 2, प्रतापसिंहनगर 2,      

कराड तालुक्यातील कराड 27, शनिवार पेठ 11, गुरुवार पेठ 5, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, ओगलेवाडी 3, रेठरे 1, काले 3, गोळेश्वर 1, सैदापूर 2, खोडशी 2, कारवाडी 1, आगाशिवनगर 7, विद्यानगर 1, बेलवडे हवेली 1, उंडाळे 7, बनवडी 9, चोरे 2, कोपर्डे हवेली 2, चारेगाव 1, कार्वे 3, तांबवे 2,भारवाडी 1, उंब्रज 4, येवती 1,रेठरे बु 2, कोयना वसाहत 2, मसूर 3, धोंडेवाडी 3,हजारमाची 4, शेनोली स्टेशन 1, मुंडे 2, येरवळे 1, कार्वे नाका 1, वडोली निलेश्वर 1, मलकापूर 17, पार्ले 1, तळबीड 5, मद्रुळ हवेली 1, सुपने 3, तळीये 1, वनवासमाची 1, गलमेवाडी 1, मनव 1, हेलगाव 1, गोंडी 1, कोळेवाडी 1, शेरे 1, वहागाव 1, पाली 1, घोगाव 1, वाघेरी 2, कोरेगाव 2, विंग 2, धोंडेवाडी 3, काले 2, वडगाव 1, मार्ली 1, गोवारे 1, कोळे 3,कापील 2, कोनेगाव 1, बाबरमाची 1, शेरे 1,         

पाटण तालुक्यातील पाटण 8, खोंजवडे 2, जानुगडेवाडी 1, तारळे 29, कळंबे 2, कडवे 1, पांधारवाडी 2, मालदन 1, राजवाडा 1,ठोमसे 5, मराठवाडी 1, नाडोळी 2, बनपुरी 7, मल्हार पेठ 3, उरुल 1, कटकेवाडी 1, अवसर्डे 1, दुलसे वजरोशी 1, कोंढवे 1, नावडी 1, ढेबेवाडी 1, गावडेवाडी 1, खिवशी 5, भुईलवाडी 1, आसवलेवाडी 4, मार्ली 1, नवा रस्ता 1, गव्हाणवाडी 1, मारुल 1, कोयना नगर 3, पापर्डे बु 1, चोबदारवाडी 1, मारुल हवेली 2, चाफळ 2, जाधववाडी 1, खोचरेवाडी 1, बहुले 1, काळगाव 1, मोरगिरी 1,       

फलटण तालुक्यातील फलटण 20, रविवार पेठ 2, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, कोळकी 4, मलटण 6, वडजल 1, सस्तेवाडी 3, सोनवडी 1, आसु 6, सोमनथळी 4, मिर्ढे 3, तिरकवाडी 1, जाधववाडी 7, तांबवे 8, विढणी 14, चौधरवाडी 3, काळज 3, वाठार निंबाळकर 2,शिंदेवाडी 1, राजाळे 1, धुळदेव 10, कांबळेश्वर 2, अलगुडेवाडी 4, सोनगाव 1, जिंती 1, साखरवाडी 2, सुरवडी 1, निंबळक 4,खुंटे 1, तावडी 1, मिरेवाडी 1, पिप्रद 1, वाठार 1, कापशी 1, तरडगाव 1, चव्हाणवाडी 2, विठ्ठलवाडी 1, तडवळे 1, तरडगाव 2,कापडगाव 2, डोंबाळवाडी 1, घाडगेवाडी 1, मुंजवडी 1, मुळीकवाडी 1, ढवळ 2, आळापुर 1, जावली 1, राजाळे 1, फडतरवाडी 1,      

खटाव तालुक्यातील खटाव 27, वडूज 5, विसापूर 3, वेटणे 13, खादगुण 1, निढळ 4, वर्धनगड 1, मायणी 2, पुसेगाव 1, अंबवडे 1, सिद्धेश्वर कुरोली 1, कातरखटाव 9, औंध 5, खबालवाडी 1, पडळ 1, बुध 2, डिस्कळ 1, दारुज 4, भुरकवाडी 2, जांभ 2, सिद्धेश्वर कुरोली 1, पाडेगाव 1, विसापूर 2, कोळेवाडी 1, विठापूर 1, वारुड 2, नागाचे कुमठे 7, लोणी 2, खरशिंगे 3,निमसोड 1,  

माण तालुक्यातील मार्डी 4, म्हसवड 66, माण 1, नरवणे 22, शिरवली 1, वारुगड 1, कुळकाई 1, मोही 9, ढाकणी 5, ताडळे 6, इंजबाव 1, भाळवडी 1, पळशी 7, गोंदवले 5, किरकसाल 3,बिदाल 6, शिरवली 1, कासारवाडी 1, शेनवडी 2, पर्यंती 2, दहिवडी 33, पिंपरी 1, कुक्कुडवाड 1, विरकरवाडी 1, लोधवडे 2, देवपूर 3, पुलकोटी 1, पंधारवाडी 4, माहिमगड 1, पांघारी 1,उकीर्डे 1, गोंदवले खु 5, किरकसाल 1, पिंगळी बु 1, वावरहिरे 2, पिंगळी खु 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, रहिमतपूर 2, सातारा रोड 7, अनपटवाडी 1, निगडी 2, एकंबे 3, जांभ 2, भिवडी 2, बिचुकले 8, गोलेवाडी 1, देवूर 1, कुमठे 2, अनपटवाडी 4, रणदुल्लाबाद 3, पिंपोडे बु 2, धामणसे 1, वाघोली 1, चिंमणगाव 1, किन्हई 1, तळीये 3, वाठार स्टेशन 2, अपशिंगे 1, वेळंग 1,    

खंडाळा तालुक्यातील लोणंद 19, पाडेगाव 3, शिरवळ 39, अंधोरी 12, पळशी 1, अतित 3, नायगाव 1, केसुर्डी 1,मिसाळवाडी 1, विंग 2, खराडवाडी 1, तोंडळ 1, खेड 1, देवघर 1, पळशी 2, मोरवे 3, निंबोडी 1, कराडवाडी 2, भादे 1, खेड बु 1, खराडवाडी 1,       

वाई तालुक्यातील वाई 27, फुलेनगर 2, बावधन 19, भुईंज 3, चिंदवली 1, मयुरेश्वर 1,कवठे 6, चांदक 1, मोहडेकरवाडी 2, काचलेवाडी 1, केंजळ 1, पाचवड 1, म्हातेकरवाडी 8, दरेवाडी 1, पसरणी ,कुसगाव 1, बोरगाव 12, कानुर 1,चिखली 1, लोहारे 1, सातलेवाडी 1, वाघजाईवाडी 2, रामढोह आळी 5, सिद्धनाथवाडी 3,गणपती आळी 4, यशवंतनगर 1, गुळुंब 2, धोम कॉलनी 1, धर्मपुरी 3, दत्तनगर 3, भोगाव 4, गंगापुरी 3, सोनगिरवाडी 1, कुडाळ 1, किकली 1, एसर 1, अभेपुरी 1, मालतापूर 1, आसरे 2, शिरगाव 1,  

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 16, पाचगणी 15, उतेकर अनवली 5, तापोळा 7, मांघर 1, तळदेव 2, गोडोवली 1, खिंगर 1, सोळशी 5,  

जावली तालुक्यातील जावली 1, प्रभुवाडी 1, सोनगाव 1, मोहाट 1, मेढा 8, चिकनवाडी 1, धुंद 1, खर्शी कुडाळ 12, ओझरे 1, कुडाळ 10, सांगवी कुडाळ 1, म्हाते बु 5, मोरावळे 2, बामणोली 3, तेटली 3, पानस 1, बिभवी 7, सर्जापुर 5, दरे बु 3, करंदोशी 1, शेटे 3, राजापुरेवाडी 1, खर्शी 9, महु 3, भोगोवली 1, अंबेघर 1, सायागव 1, 

इतर 12, नांदगाव 1, पांघारी 1, कारखेल 1, बावकलवाडी 1, बनगरवाडी 1, पावशेवाडी 11, रांजणी 1, अलेवाडी 9, भक्तवडी 2, लोणार खडकी 7, आंबेगाव 1, नांदगिरी 1, भिमनगर 1, ध्याती 1, तांबवे 1, घोंशी 1, चौपदारवाडी 1,परखंदी 1, वाघजाईवाडी 1, दुरुस्करवाडी 1, सायगाव 2,कोळेवाडी 1, खडकी 2, सावरी 1, पुळकोटी 1, चिखली 1, भक्ती 5, खोजेवाडी 3, पांडेवाडी 1, शिरगाव 1,विरळी 1, जायगाव 1, अंबेरी 1, खारकरवाडी 1, बहुले 24, येराडळ 1, गोसावीचीवाडी 1, करंडोशी 1, वनवासमाची 1, एकीव 1, कळंबी 1, कारवडी 1, बोंबाळे 5, विवर 1, वरुड 2, भोर 1, येलमारवाडी 2, गावडेवाडी 1, रांगेघर 1, मानेवाडी 1, महु 1, सोमर्डी 5, पाटोळे खडकी 2, ताडळे 2, येराळवाडी 2, वाघेरी 1, डांबेवाडी 2, गोवारे 1, घोटेघर 1, लटकेवाडी 2, गणेशवस्ती 1, बांबळे 1, बोपर्डी 1, सायगाव 2, गुजरवाडी 1, खातवळ 2, हवालदारवाडी 3, हिंगणी 1, वाकी वरकुटे 1, म्हासोली 1, दिवड 5, जांभुळणी लाडेगाव 1, म्हसाळवाडी 5, अंबेघर 1, वडगाव हवेली 1, वाघोली 3, किकसाळी 1, खडकी 2, जखीनवाडी 2, बांगरवाडी 1, कोळे 1, बोंडरवाडी 1, रुईघर 1,दापवाडी 1, परखंदी 1, वडगाव 1, खरातवाडी 1, वसंतगड 1, शिरवडे 2, मोरगिरी 3,  

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 3, मुंबई 3, निपाणी 15, अंबरनाथ 1,विजापूर 1, कोल्हापूर 1, सांगली 2, रत्नागिरी 1, वाळवा 1, केडगाव 3,  

34 बाधितांचा मृत्यु

 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील रहिमतपूर ता.कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, पिंपोडे ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सातारा येथील 55 वर्षीय महिला, महागाव ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 85 वर्षीय महिला, केसरकर पेठ, सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 73 वर्षीय महिला, गजवडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, मुंबई येथील 58 वर्षीय महिला, सोळशी ता. कोरेगाव येथील 31 वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील 40 वर्षीय महिला, सायगाव ता.जावली येथील 79 वर्षीय पुरुष, फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, खबालवाडी ता. खटाव येथील 47 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर ता. सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, तोंडोली ता.कडेगाव जि. सांगली येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील 52 वर्षीय महिला, पोतेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, काळे ता. कराड येथील 72 वर्षीय महिला, कर्वे नाका, कराड येथील 47 वर्षीय पुरुष, केसकर पेठ, सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, वरुड ता. खटाव येथील 76 वर्षीय पुरुष, वडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बरड ता. फलटण येथील 53 वर्षीय महिला, तांबवे लोणंद ता. खंडाळा येथील 27 वर्षीय पुरुष, बिदाल. ता माण येथील 70 वर्षीय महिला, काण्हरवाडी ता. खटाव येथील 49 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 60 वर्षीय महिला, वाई येथील 11 वर्षीय युवक अशा एकूण 34 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -501033

एकूण बाधित -89654

घरी सोडण्यात आलेले -70600

मृत्यू -2290

उपचारार्थ रुग्ण-16764