सातारा जिल्हा कोरोना अपडेट : 1571 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

 


सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1571 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 161, सदरबझार 9, संगम माहुली 1, माळवाडी 1,लिंब 1, कंरजे 9, व्यंकटपुरा पेठ 4,देगांव 2, गडकरआळी 2,एमआयडीसी 2, मंगळवार पेठ 9, ठोसेघर 2,शाहुपुरी 13,गोडोली 7,जकातवाडी 1,आरळे 1,नांदवळ 1,भरतगाववाडी 1,आसगाव2,भरतगाव 4, कुमठे 1,गुरुवार पेठ 1,बुधवार पेठ 1, दरे खु.2, सोनगाव 4, आरेदरे 1, रामाचागेट 2, म्हसवे 2,संगममाहुली 3,बिभवी 1,कोडोली 2, दरे 1,शाहुनगर 4,कोंडवे 1, रविवार पेठ 1,शनिवार पेठ 4, नागेवाडी 1,गोजेगाव1,केसरकर पेठ 2,मुंडेवाडी 1, राजापुरी 1,माचीपेठ 2, प्रतापगंज पेठ 1,वर्ये 1, शुक्रवारपेठ 1,दौलतनगर 1,मोळाचाओढा 1, यतेश्वर 1, नेले 1, आरफळ 1, म्हासुर्णे 1, कोंढवे 1, संगमनगर 1, कृष्णानगर 1, खामगाव पिंपळवाडी 1, खेड 1, 

कराड तालुक्यातील कराड 34, चचेगांव 1, कार्वे नाका 5,ओगलेवाडी 5,निगडी 1,रेटरे बु.1, सोमवार पेठ 1,गणेशवाडी 1, पाडळी 1,कोळे 1,सुपने 7,विद्यानगर 5, सैदापुर 8,वाघीरे 2,खोडशी 1,सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, नांदलापुर 2,मलकापूर 10, कोपर्डे हवेली 5,काले 1, सवादे 8, चोरमारवाडी 1,पोतले 1,वडोली नीलेश्वर 5, मसूर 3,कोनेगाव 1, करवडी 1,उंब्रज 6,मंगळवार पेठ 2,गोवारे 1,तासवडे 1,गोळेश्वर 7, किरपे 1,मिरवेवाडी 3 , वीरवडे 2,किवळ 1,कोरेगाव 1,रीसवड 1, साबळेवाडी 1, शेणेाली 1, कार्वे 2,मुंडे 1, आगाशिवनगर 2, बनवडी 2, विंग 1, शेरे 2, रेठरे बु 2, ओगलेवाडी 1, गोटे 1, हजारमाची 1, कुसुर 1, पठारवाडी 1, गोवारे 1, वडगाव 1, पार्ले 1, कोयना वसाहत 1, ओंड 3, शेनोली 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 7,खडकवाडी 1, वजरोशी 9,दौलतवाडी 3,डीगेवाडी 3, गावडीवाडी 1,मावशी 1, केर 1,कावरवाडी 1,तारळे 23,कडवेबु. 5,धनगरवाडी 1, काळेवाडी कडवे 1, आडूळ 3,आवर्डे 2,मल्हारपेठ 5,निसरे 1, मंडुरे 2, कोयनानगर 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 75, लक्ष्मीनगर 9, महतपुर पेठ 2, सोमवार पेठ 1, कोळकी 10, जींती 1, बरड 1, खडकी 2, कांबळेश्वर 1,वेळोशी 1,पंदारे 1,जीरपवाडी 1, जावली 8,पिंपरद 5,गोळीबार मैदान 1, सस्तेवाडी 1,गुडेवाडी 2, मंगळवार पेठ 1, चौधरवाडी 1,बुधवार पेठ 2,सोनगाव 1 मलटण 6, तांबवे 2,चव्हाणवाडी 3, निरगुडी 1, मठाचीवाडी 1,बीरदेवनगर 1,सेामंथळी 2, गिरवी 1, फरतडवाडी 3, काशिदवाडी 1, मंगळवार पेठ 1 वीढणी 3,वाडळे 4, निंभोरे 1,काळज 1, आसु 1, राजुरी 2, मिरढे 11,वाजेगाव 1,मुजंवडी 1,गोखळी 1, बरड2, कुरवली 1, गुढेवाडी 2, साखरवाडी 1, जिंती 3, पवारवाडी 1, ठाकुरकी 4, सुरवडी 1, बुधवार पेठ 1, निरगुडी 1, पिराचीवाडी 1, खुंटे 4, तिरकवाडी 2, सोमनथळी 1, पिंपळमळा 1, वाठार निंबाळकर 2, फडतरवाडी 1, मांडव खडक 1, गोलेवाडी 1, चौधरवाडी 1, वाखरी 3, निंभोरे 3, ढवळ 4, राजाळे 1, राजुरी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 5,खबालवाडी 35,पुसेसावळी 1, कातरखटाव 1,लोणी 3, भुरकवाडी 9, कुरोली 1, वरुड 8,औंध 1,पुसेगाव 4,निढळ 2,बुध 8, काटेवाडी 4,खदगुण 1, फरतडवाडी 1, वर्धनगड 6,ललगुण 2, कातलगेवाडी 1, वडूज 1, धोंडेवाडी 1, कानरवाडी 2, कुमठे 12, पेडगाव 21, मायणी 2, वडूज 2,शिरसवाडी 1, बुध 1, कोकराळे 1,  

माण तालुक्यातील पांगारी 6, रानंद 4, बिदाल 2, जाधववाडी 1,मोही 4,कासरवाडी 2, मार्डी 8,गोंदवले 14,भाडवंली 1,श्रीपल्लवन 1,वारकुटीमलवडी 1, माळवाडी 1,शिंगणापूर 3,सोकासन 1,तादळे 1,झाशी 2, राजेवाडी 1,लोधवडे 25,पळशी 4, कोळेवाडी 1,नरवणे 3, भालवडी 5,वावरहिरे 1, दहिवडी 19,मोगराळे 1,पिंगळी 1,तडवळे 1,ऊकीर्डो 1,शेवरी 1,म्हसवड 7,मलवडी 1,पर्यती 1, मोही 3, वरकुटे म्हसवड 1, माळेवस्ती 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, वेळंग 1, सातारारोड 5,ऐकंबे 5, जांब 13,पाडळी स्टेशन 1, धामणेर 1,सायगाव1,मंगळापूर 1,बनवडी 1, पिंपोडे बु.1, वाठारस्टेशन 1, रेवडी 2, सायगाव 2, नलवडेवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,शिरवळ 20, शिंदेवाडी 4,लोणंद 9,देवघर 1,कापर्डे 1,निरा 1,अंढोरी1,केंजळ 1,

वाई तालुक्यातील वाई 30, दत्तनगर 4, बावधन नाका 3,विरमाडे 1, बावधन 8,पांडे 2,यशवंतनगर 2,जायगुडेवाडी 4,धर्मपुरी 3,गंजे 8,बोपेगाव 2, कवठे 7 ओझर्डे 1,वेळे 3,सुरुर 1,गुळुंब2, कुडाळतर्फे 2,गंगापुरी 3,मधली आळी 3, धोम 1, गणपतीआळी 1, फुलेनगर 3, बोरगाव 1,रामडोहआळी 7,सह्याद्रीनगर 1, धोमकॉलनी 1,बोपर्डी 2, कानुर1, लोहारे 1,रविवार पेठ 5, धावडी 1, पसरणी 1, अनपटवाडी 3,गुंडे 1, भेागाव 3,दह्याट 1, कोडगाव 2,वेळंग 1, किकली 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 7,धोंडेघर 1,गुरेघर 2, बोरधानी 1,पाचगणी 12,जावली 1, भिलार 7,गोडवली 1,मेटगुताड1,तळदेव 2, बोंडारवाडी 1,  

जावली तालुक्यातील जावली 1,केळघर 1,वेठंबे 1,हातगेघर 9, मेढा 4,वीवर 1,कुडाळ 6,भोगवली 2,बामणेली 3,कुसुंबी 8, गंजे 9,बेलदारवाडी 1, म्हातेबु. 3,वारोशी 2, कारंडी 4,घारटघर 4, अंबेघर 13, वाळवा 1, भणंग 1,

इतर 5, देवपुर 1, शेणवडी 1, जागमिने 5, नारळवाडी 1,वासेले 1,करजे 1,बहुले 1, सावली 10, मामुर्डी 9,दापवाडी 2,आसनी 1, टेकवली 2,नांदगणे 1,गावडी 4,शेटे 1,भीवडी 2,येवती 1,बलकवडेवाडी 1, सोनवने 1,शीरवडे 1,बेलवडेबु.1,काळगाव1,आंधारी 12, सैदापुर 1,राजपुरी 1,येराळवाडी 1,कुरुळोशी 1,कण्हेरखेड 7,तेटली 4, मेाहाट1,पिंपरी 4,सरजापुर 6, खर्शी 1,निपाणीमुरा 1,अंधेरी 4,धामणेर 2, धनवली 1, किवळ 1, गुजरवाडी 2, दालमोडी 2,येळीव 4,एनकूल 2, सिंगडवाडी 2,कुरोली 2,डांबेवाडी 1,बोंबळे 7अंबेघर 1,अंभेरी 2,मांडवे 1,वेटणे 6,तडवळे 1,खिंगर 5,डिस्काळ 4,कोकराळे 1,खरसिंगे 3, भोसरे 1,नडशी 1,गरवाडी 1, नांदवन 3,निगडी 2,पावशेवाडी 2, आसनी 1,शामगाव1,भोडारवाडी 1, जायगाव 3,बेलोशी 1,पानवन 1,गुरसाळे1, आवकाळी 2,आंब्रळ 1,पाटीलवाडी 1, गवानवाडी 1, मारुल 1, मार्ली 4, पिराचीवाडी 1, बोपर्डी 1, शिरगाव 1, अमृतवाडी 1, व्याहाळी 1, ,चिखली 1, बिचुकले 1, घीगेवाडी 2, वाशीवली 2, चिखली केडगाव 1, केडगाव 1,   

बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 3,बीड1,बारामती 1,सुपा 1,लातुर 1,सोलापूर 1, पलूस 2, येडेमच्छींद्र 1,रायगड 1, पुणे 2, औरंगाबाद 1,रत्नागिरी 1, सांगली 1,  

36 बाधितांचा मृत्यु

 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदर बझार सातारा येथील 77 वर्षीय महिला, चंदनवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 45 वर्षीय महिला, किरोली ता. कोरेगा येथील 42 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये औंध ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, लोढणवाडी ता. माण येथील 48 वर्षीय पुरुष, राजापूर ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, अंबवडे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, विदणी ता. फलटण येथील 72 वर्षीय महिला, हेळवाक ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, ठाकूरकी ता. फलटण येथील 64 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 77 वर्षीय पुरुष, मलठण ता. फलठण येथील 55 वर्षीय पुरुष, फडतरवाडी बु ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाल ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सासवड ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय महिला, कुडाळ ता. जावली येथील 84 वर्षीय महिला, नाशिक ता.जि. नाशिक येथील 72 वर्षीय महिला, वाटेगाव ता. तासगाव जि. सांगली येथील 50 वर्षीय महिला, रामाचागोट ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पुण येथील 33 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, गोंदवले ता. माण 75 वर्षीय्‍ महिला, बोरगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडी ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले पिंगळी ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष, कल्याण ता. जि.मुंबई येथील 58 वर्षीय पुरुष, कामाठीपुरा ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सागरनगर ता. फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, मठनगर ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ता. खंडाळा येथील 65 वर्षीय्‍ महिला, सदरबझार सातारा येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 36 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -484230

एकूण बाधित -84497

घरी सोडण्यात आलेले -67329

मृत्यू -2191

उपचारार्थ रुग्ण-14977