1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू

  सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1543 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 38 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 134, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शिवराज कॉलनी 1, गोडोली 3, कोडोली 5, केसरकर पेठ 3, व्यंकटपुरा पेठ 4, चिमणपुरा पेठ 1, गडकर आळी 2, प्रतापगंज पेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, कोंढवे 1, संगम माहुली 1, संगम नगर 2, कृष्णानगर 1, रामाचा गोट 1, राधिका रोड 2, स्वरुप कॉलनी 1, संभाजी नगर 3, सदर बझार 6, करंजे 4, दुर्गा पेठ 1, शाहुनगर 7, शाहुपुरी 2, यशवंतनगर 2, दौलतनगर 4, प्रतापसिंह नगर 1, तामजाई नगर 1, दत्तनगर 1, करमाळे 1, अतित 3, खेड 2, नेले 1, नागठाणे 10, येटगाव 1, केंजळ 1, देगाव 4, लिंब 1, आरफळ 2, खिंडवाडी 1, खुशी लिंब 4, महागाव 1, गोजेगाव 3, कारंडवाडी 3, क्षेत्र माहुली 1, जैतापूर 1, वासोळे 1, बोर्णे 2, ठोसेघर 2, सैदापूर 5, आरळे 1, कारी 1, जकातवाडी 2, किराली 1, वाढे 4, कळंबी 1, चिंचणेर वंदन 1, आसरे 2, दरे 1, झरेवाडी 1, मर्ढे लिंब 1, गणेशवाडी 1, नागेवाडी लिंब 1, चिकनेवाडी 1, वळसे 3, डबेवाडी 1, काशिळ 4, रुकसाळेवाडी 1, दरेवाडी 1, खुशी 18, वनगाल लिंब 1.

कराड तालुक्यातील कराड 19, विद्यानगर 9, विजयनगर 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 4, सोमवार पेठ 2, माळी कॉलनी 1, दत्तचौक 1, कोयना नगर 3, कोडोली 1, मलकापूर 10, खुबी 1, काले 1, कासारशिरंभे 3, कोयना वसाहत 7, टेंभू 1,नांदगाव 3, रेठरे बु 1, कोर्टी 1, कार्वे 1, ओगलेवाडी 5, चरेगाव 1, जंगमवाडी 1, येरवळे 1, घोगाव 1, तांबवे 1, ओंड 2, वारुंजी 1, उंब्रज 1, चोरे 1, कापिल 1, पाल 1, टेंभू 3, तासवडे 1, शेणोली 1, सदाशिवगड 1, शेवाळेवाडी उंडाळे 2, कार्वे नाका 1, तळबिड 1, उंब्रज 1, शेरे 8, वनवासमाची 3, गोळेश्वर 1, आरेवाडी 1, मुंढे 1, हजारमाची 3, पार्ले 1, पोतले 1, काले 3, जखिनवाडी 1, वडगाव हवेली 4, नडशी 1, सुपने 1, तळबीड 1, तासवडे 1.

पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 11, विक्रम नगर 3, पाटण कडवे बु 1, माजगाव 4, कुंभारगाव 1, सळवे 1, मारुल 2, ठोमसे 3, नवजा 1, हेळवाक 1, साकस 1, नाडे 1, गारवडे 2, चोपदारवाडी 15, पापर्डे 1, रामपूर 1, कळकेवाडी 1, विहे 1, येरफळे 1,भोसगाव 1, धारोशी 1, आंभावणे 1, कुठरे 1, कवाडेवाडी 1, वाजरोशी 1.

            फलटण तालुक्यातील फलटण 14, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 2, मलठण 8, कोळकी 3, लक्ष्मीनगर 7, विद्यानगर 1, संत बापूदास नगर 1, कुरवली 1, स्वामी विवेकानंद नगर 2, हाडको कॉलनी 6, उमाजी नाईक चौक 1, जिंती 5, मठाचीवाडी 1, गोरखपूर 1, साखरवाडी, पिंप्रद 1, कांबळेश्वर 1, शिवाजी नगर 2, रावडी 1, काळज 5, तडवळे 3, चव्हाणवाडी 5, तांबवे 5, चांभारवाडी 1, पाडेगाव 10, हिंगणगाव 5, शेरेचीवाडी 1, कुसुर 2, तरडगाव 7, गोखळी 1, राजाळे 5, विढणी 9, सांगवी 1, अलगुडेवाडी 1, सोनगाव 4, ढवळ 3, आळजापूर 1, सस्तेवाडी 8, दुधेबावी 1, विठ्ठलवाडी 1, डोंबाळवाडी 1, धुळदेव 1, चौधरवाडी 1, निंभोरे 4, फरांदवाडी 1, झिरपवाडी 4, वाखरी 2, वडले 1, मुळीकवाडी 1, मिर्ढे 1, शिंदेवाडी 1, कापडगाव 1, कापशी 1, पिंपळवाडी 1, नांदल 1, मानेगाव 1, गुणवरे 1, मिरगाव 1, सुरवडी 2.

खटाव तालुक्यातील खटाव 7, गुरसाळे 3, चितळी 1, चोरडे 1, औंध 18, पुसेसावळी 16, त्रिमली 4, वाडी 4, लाडेगाव 2, येळीव 2, कळंबी 3, खांबलवाडी 3, बनपुरी 1, कातरखटाव 2, वडूज 20, बोंबाळे 6, पुसेगाव 6, रेवळकरवाडी 2, बुध 2, ढोकलवाडी 1, मायणी 7,गारुडी 17,गराळेवाडी 2, भूषणगड 2, कलेढोण 3, वांजरवाडी 2, निमसोड 1, पळशी 2, भोसरे 5, गोरेगाव 3, काटेवाडी 16, डिस्कळ 3, राजापूर 4, निमसोड 5, होळीचागाव 2, अंबवडे 1, खातगुण 2, विसापूर 7, कुरोली 1, भुरकरवाडी 1, पाडेगाव 1, रणसिंगवाडी 8, पडळ 1, अंभेरी 2, कोकराळे 1, वाकेश्वर 1, पारगाव 1, खारशिंगे 1, निढळ 1, दाळमोडी 1, येराळवाडी 1, एनकूळ 2, काटाळगेवाडी 1, जाखणगाव 6.

माण तालुक्यातील माण 4, पिंगळी 3, दहिवडी 11, गोंदवले बु 6, लोधवडे 2, माणकरनवाडी 1, गोंदवले खुर्द 2, गोंदवले 4, नरवणे 14, मार्डी 5, राणंद 2, झाशी 5, पळशी 1, पडळ 1, वाघमोडेवाडी 1, वावरहिरे 1, पाचवडे 1, पानवण 3, विराली 7, मोही 1, बिजवडी 3, परखंदी 3, मुळावाडी 2, आंधळी 2, कासारवाडी 1, सोकासण 1, बोथे 1, पुळकोटी 1, दिवापूर 2.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 26, जांब बु 1, एकंबे 55, रहिमतपूर 11, कोबांडवाडी 1, तारगाव 1, साठेवाडी 2, वाठार 2, आर्वी 1, रुई 1, पिंपोडे बु 20, विखले 1, नायगाव 3, फडतरवाडी 2, वाघोली 4, वाठार स्टेशन 1, एकसळ 2, चिमणगाव 2, बोरजाईवाडी 1, आसरे 1, वाठार किरोली 1, जाधववाडी 1, अनपटवाडी 1, भक्तवडी 2, चौधरवाडी 1, कण्हेरखेड 2, किन्हई 2, भिसे 1, कुमठे 1, वाघोशी 2,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,लोणंद 16, शिरवळ 48, विंग 6, पुरंदर 1, नाझरे 1, भोळी 5, पळशी 1, शिंदेवाडी 3, नायगाव 3, दापेघर 1, म्हावशी 1, अंदोरी 4, खेड बु 2, पाडेगाव 4, सांगवी 6, भोसे 1, वेळू 3, वडगाव पळशी 1, अहिरे 2, अतित 1, वडगाव 1, भादे 1.

वाई तालुक्यातील वाई 6 , रविवार पेठ 6, गंगापुरी 10, फुलेनगर 4, यशवंतनगर 3, मोतीबाग 1, दत्तनगर 2, धोम कॉलनी 1, रामढोक आळी 4, भुईंज 13,अभेपुरी 7, दह्ययाट 1, नहालेवाडी 2, पसरणी 8, वेलंग 1, जांब 2, पाचवड 1, धावडशी 1, बावधन 18, पांढरेचीवाडी 1, कानूर 1, ओझर्डे2, कवठे 3, शेंदूरजणे 2, खानापूर 3, उडतारे 3, सह्याद्रीनगर 4, चिंधवली 1, वेळे 7, चिखली 2, पांडे 2, म्हाटेकरवाडी 6, सिध्दनाथवाडी 6, सोनगिरवाडी 1, नागेवाडी 1, लोहारे 1, भोगाव 2, चांडक 1, गुळुंब 2, कानूर 1, सुरुर 4, नावेचीवाडी 1, धोम 1, व्याघजाईवाडी 1, मांढरदेव 2, बोपर्डी 1, गोविदीगर 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, दुधगाव 1, भिलार 6, ताईघाट 1, अंब्रळ 4, पाचगणी 9, किनघर 20.

जावली तालुक्यातील जावली , रांजणी 1, नंदगाने 5, ओखवडी 1, पुनवडी 1, रेंगडी 1, बालदरवाडी 1, सह्याद्री नागे 1, खार्शी 1,बोंडारवाडी 2,

इतर 10 पिंपळी 1, पाडळी 1, म्हाटेकरवाडी 1, जाधववाडी 1, दिवापूर 3, धनगरवाडी 1, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, अहिरेवाडी 1, काटवळ 1, खेड 1, वाखंडवाडी 1, शिरगाव 1, जायगाव 1, कुकुडवाड 1, पिंपरी 1, मांढवे 1, कटापूर 1, बनपुरी 4, मानेवाडी 3, खावली 1, बोरगाव 1, राजापूरी 1, पाडळी 1, खडकी 1,

बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 3, शालगाव 1, नेरले वाळवा 1, हडपसर पुणे 1, सांगली 2, सोलापूर 1, मुंबई 2, पुणे 4,

 38 बाधितांचा मृत्यु.

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे भुईंज ता. वाई येथील 80 वर्षीय महिला, चांदक ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, भरतगाव ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, नागाचे कुमटे ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव ता.खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, सदरबाजार ता.सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, बापुदासनगर ता.फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, रनदुल्लानगर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 60 वर्षीय महिला व जिल्हयातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये चिखली ता. कराड येथील 53 वर्षीय महिला, मलकापुर ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, अभ्याचीवाडी ता. कराड येथील 46 वर्षीय पुरुष, घारेवाडी ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, शनिवार पेठ ता. कराड येथील 55 वर्षीय महिला, भोळी ता. खंडाळा येथील 64 वर्षीय पुरुष, तामीणी ता.पाटण येथील 48 वर्षीय पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 32 वर्षीय पुरुष, रसाटी ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष, कोडवली ता. फलटण येथील 76 वर्षीय पुरुष, लिंगमळा ता. महाबळेश्वर येथील 70 वर्षीय पुरुष, कर्वेनगर ता. जि. पुणे येथील 61 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, खोजेवाडी ता. सातारा येथील 73 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, लडेगाव ता. खटाव येथील 76 वर्षीय पुरुष, सैदापुर ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, भोसे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विरवडे ता. माण येथील 33 वर्षीय पुरुष, खावली ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, धर्मपुरी ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापुर ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, जावळी ता. जावळी येथील 51 वर्षीय पुरुष, ओंड ता. कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 38 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -468684

एकूण बाधित -80393  

घरी सोडण्यात आलेले -66126  

मृत्यू -2081

उपचारार्थ रुग्ण-12186