सातारा जिल्हयात 1434 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यु

 


सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 115, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 6, शनिवार पेठ 10, मंगळवार पेठ 3, बुधवार पेइ 1, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, केसरकर पेठ 1, करंजे 8, सदर बझार 14, गोडोली 11, कोडोली 10, बाबर कॉलनी 1, कोंढवे 1, अहरे कॉलनी 1, अदालत वाडा 1,यादोगापोळ पेठ 3, यशवंत कॉलनी 2, चिमणपुरा पेठ 1, तामजाई नगर 4, सुयोग नगर 1, चंदननगर 7, संभाजीनगर 2, दत्तनगर 1, दौलतनगर 3, शाहुनगर 1, क्षेत्र माहुली 1, कर्मवीर कॉलनी 1, शाहुपुरी 5, संभाजीनगर 1, कृष्णानगर 2, विकास नगर 2, गडकर आळी 3, भैरवनाथ कॉलनी 1, लिंब 14, कासरुंद 1, आसले 1, बोरगाव 1, खुशी 12, किडगाव 1, खेड 2, चचेगाव 1, सैदापूर 4, गोजेगाव 1, काटवली 1, दिव्यनगरी 2, कारंडवाडी 2, बोरखळ 1, जैतापूर 1, राजापूर 1, धनगरवाडी 1, कारी 1, वनवासवाडी 1, वाखणवाडी 1, नागठाणे 7, कुमठे 2, विलासपूर 1, सालवण 1, वडूज 1, पिरवाडी 5, सैदापूर कोंढवे 1, अरगडवाडी 1, आसनगाव 1, रामकुंड 1, कारी 2, म्हसवे 1, तोंडल 1, संगम माहुली 7, माची पेठ 1, अंबेदरे 1, धामगिरेवाडी 1, वर्ये 1, कळंबे 3, वाढे 1, पोगरवाडी कारंडी 1

कराड तालुक्यातील कराड 18, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 7, कोडोली 1, कोयना वसाहत 2, आर्दश नगर 1, कासाशिरंभे 8, विद्यानगर 3, सैदापूर 6, बनवडी कॉलनी 1, मसूर रोड 1, शिरवडे 1, शेणोली 1, सुपणे 5, विरवडे 5, तासवडे 2, काले 9, शेरे 1, कुसुर 2, मलकापूर 8, कापिल 1,कोळेवाडी 4, तांबवे 3, कार्वे नाका 4, पाडळी 1, ओगलेवाडी 4, उंब्रज 4, आगाशिवनगर 4, वाखण रोड 2, कोळे 4, शेवाळेवाडी उंडाळे 1, शेवाळवाडी येवती 1, बेलवडे बु 4, ओंड 2, साकुर्डी 1, वसंतगड 1, नारायणवाडी 1, कुमठे 1, कुठरे मोरेवाडी 1, कार्वे 4,वाहगाव 2, हजारमाची 4, सावदे 1, गोवारे 1, येरवळे 1, हेळगाव 2, घोलपवाडी 1, अरेवाडी 1, वाडोली भिकेश्वर 1, पार्ले 1, टेंभू 2, म्‌होपरे 2, तळबीड 2, विराडे 1, नांदलापूर 1, बनवडी 1, चोरे 1, बनपुरी 1, रेठरे बु 2, गोरेगाव 1, खोडशी 2, पेरले 1,कालेगाव 2, कडेगाव 1, उंडाळे 1, 

 पाटण तालुक्यातील पाटण 3, मल्हार पेठ 9, कुंभारगाव 1, कोयनानगर 1, मरळी 1, डाकेवाडी 1, बांबुचीवाडी 1, खाले 1, बेलवडे हवेली 1, मारुल हवेली 3, अडुळ 1, विहे 6, कुठरे 1,डाकेवाडी 1, कोकीसरे 1, मारुल 2, भारसकाले 1, गुजरवाडी 2, कराते 1, गुढे 1, मरळी 4, चोराजवाडी 5, गारावडे 1, येरफळे 1, मेंढोशी 1, दौलतनगर 1, घवंडी 1, सुर्यवंशीवाडी 1, धामणी 1, कोळगेवाडी 1, सोनाईचीवाडी 1, सोनवडे 1, सुळेवाडी 1, सुतारवाडी 1, नावडी 1, वाजरोशी 1, रहाटे 1, बुडकेवाडी 1, गमेवाडी 1, कळंबे 1, तारळे 2, बामणेवाडी 2, बनपुरी 1

फलटण तालुक्यातील फलटण 32, लक्ष्मीनगर 19, कोळकी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 3, विद्यानगर 1,खाटीक गल्ली 1, मारवाड पेठ 1, काळुबाई नगर 2, रिंग रोड 1, कसबा पेठ 5, गोळीबार मेदान 3, कोळकी 6, गजानन चौक 1, डी.एङ चौक 1, मलठण 7, स्वामी विवेकानंद नगर 1, जबरेश्वर मंदिर 1, शिवाजी नगर 2, संजीवराजे नगर 1, मोरेवाडी 1, निंभोरे 5, झिरपवाडी 4, गारपिटवाडी 1, विढणी 8, सोनगाव 2, शिंदेवाडी 4, सासकल 1, सरडे 1, मिर्ढे 4, तडवळे 2, गोखळी 2, तांबवे 5, सांगवी 1, अलगुडेवाडी 1, विंचुर्णी 1, खामगाव साखरवाडी 1, साठे 1, हिंगणगाव 3, धुळदेव 1, कुरवली 1, कापडगाव 1, वाजेगाव 1, फरांदवाडी 1, आदर्की 2, दुधेबावी 1, सपकाळवाडी 1, पिरवाडी 1, जिंती 1, ढवळ 1, पिंप्रद 2, साखरवाडी 2, तरडगाव 2, चव्हाणवाडी 2, मठाचीवाडी 2, राजाळे 1, नांदल 3, गिरवी 1, निंबळक 3, बिरदेव नगर 1, शेरेचीवाडी 2, बिबी 1, सुरवडी 3, जाधववाडी 2, मिरगाव वाठार 1, पिराचीवाडी 1, तावडी 3, पाडेगाव 2, वाखरी 1, सोमंथळी 1, राजुरी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 6, डिस्कळ 3, काटेवाडी 10, वडूज 7, येरमाळवाडी 2, बोंबाळे 5, गुरसाळे 1, डाळमोडी 1, येराळवाडी 1, भुरुकवाडी 4, नांदवळ 1, पुसेगाव 8, भोसरे 13,औंध 11, जाखणगाव 1, अंबवडे 1, खाबलवाडी 4, गारावडी 1, विसापूर 3, बुध 1, वारुड 3, कोकारळे 3, येळीव 1, कणसेवाडी 1, चोरडे 1, फडतरवाडी 2, रेवळकरवाडी 1,

माण तालुक्यातील मलवडी 6, मार्डी 4, शेवरी 1, सोकासण 1, मोही 1, गोंदवले बु 6, राणंद 2, बिदाल 1, शिरावली 2, दहिवडी 3, पिंगळी बु 2, शिंदी बु 1, बिजवडी 2, कासारवाडी 3, मोगराळे 1, बिदाल 2, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, पिंपोडे बु 5, दहिगाव 1, तळीये 2, वाठार स्टेशन 3,बोरजाईवाडी 1, रुई 1, अनभुलेवाडी 2, वडाचीवाडी 1, किन्हई 11, अपशिंगे 2, धामणेर 5, पिंपरी 4, एकंबे 18, रहिमतपूर 21, किरोली 2, चंचली 1, जरेवाडी 1, एकसळ 1, किरखंदी 1, धनगरवाडी 4, पळशी 1, नलवडेवाडी 4, मंगलापूर 1, देऊर 2, वाघोली 2, अरगवाडी 1, बिचुकले 1, नांदगिरी 1, नागझरी 1, तारगाव 1,  

वाई तालुक्यातील वाई 5, गंगापूरी 5, गणपती आळी 6, शहाबाग 2, रामढोक आळी 1, घाटे कॉलनी 1, रविवार पेठ 2, धोम कॉलनी 2, भुईंज 7, अनेवाडी 3, लगाडेवाडी 1, पसरणी 5, भोगाव 2, उडतारे 1,बावधन 18, वेळे 4, सोनगिरवाडी 3, बोपेगाव 3, पांडे 1, शेंदूरजणे 4, आसले 1, बदेवाडी 1, पाचवड 1, वेलंग 1, बोरगाव 1, कवठे 2, खानापूर 1, लिंब गोवा 1, विरमडे 1, विराटनगर 2, चांदक 1, सुरुर 1, लोहारे 10, सिध्दनाथवाडी 7, व्याघजाईवाडी 1, सह्याद्रीनगर 2, भोगाव 2, धर्मपुरी 1, सुलतानपुर 1, धावडी 1, मेणवली 1, अनपटवाडी 2, म्‌हाटेकरवाडी 1, कडेगाव 2, एकसर 1, बेलघर 1, माळेवाडी रोड भुईंज 3, 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 10, अंदोरी 9, शिरवळ 53, खेड 1, बावडा 1, जवळे 1, लोहम 1, म्‌हावशी 1, विंग 1, राजेवाडी 1, शिंदेवाडी 3, पिसाळवाडी 1, पाडेगाव 1, चव्हाणवाडी 1, नायगाव 3, पळशी 2, अहिरे 2, कारंवडी 1, 

जावली तालुक्यातील जावली 1, मेढा 1, सरताले 3, पिंपळी 1, बोंडारवाडी 1, रायगाव 1, हुमगाव 1, सर्जापुर 1, अंबेघर 1, खर्शी 2, कुडाळ 2, कडंबे 2, वारोशी 3, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 14, पाचगणी 14, गोदावली 4, भिलार 10, ताईघाट 2,किनघर 3, भेकवली 1, अंब्रळ 3, हरचंडी 2, डांगेघर 1, सोळशी 1, नाकिंदा 1, भलागी 1, मेटगुटाड 5, माचुतुर 4,

इतर 15, बदेवाडी 1, शिरगाव 2, नायगाव 1, बनपुरी 1, फडतरवाडी 2, तडवेळे 9, कुमठे 1, साईकडे 1, चव्हाणवाडी 3, माने कॉलनी 1, पाडेगाव 5, ढेबेवाडी 1, बुधवार पेठ 1, अनफळ 1, खडकी 2, कुसावडे 1, काटवली 4, मांढवे 1, पळशी 7, चौधरवाडी 1, भिवडी 4, मंगळवार पेठ 1, मानगाव 1, सोनगाव 6, भोसे 4, टेकावली 1, अंभेरी 1, अतित 1, माजगाव 1, जाधववाडी 5, बोरगाव 4, समर्थगाव 1, कुसुर्डी 1, जांभगाव 1, जांब 1, 

बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, तडसर कडेगाव 1, शिराळा 1, पुणे 2, उस्मानाबाद 1, ठाणे 1, येडे मच्छिंद्र 1, वाळवा 2, तुळजापूर 1, पुणे 1, पनवेल 1, शिरोळ 1, बारामती 2, 

 33 बाधितांचा मृत्यु

 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोलवडी ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली येथील 70 वर्षीय महिला, आंबेघर ता. जावली येथील 67 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 61 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कांजुर भांडुप ता. जि. मुंबई येथील 65 वर्षीय, बुधवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, देगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, जांभगाव निसराळे ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला, असवली ता. खंडाळा येथील 77 वर्षीय पुरुष, एकंबे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, पळशी ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, मोही ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष, दाखणी ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, वाघजाईनगर ता. वाई येथील 85 वर्षीय, पारखंडी ता. वाई येथील 58 वर्षीय महिला, पुणे येथील 84 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, धोरोशी ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, तसेच उशिरा कळविलेले टाकेवाडी ता. माण येथील 65 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 37 वर्षीय पुरुष, खानापूर ता. वाई येथील 27 वर्षीय पुरुष, खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, किणई ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय महिला, महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष , नांदलापूर ता. कराड येथील 82 वर्षीय महिला, कराड येथील 76 वर्षीय पुरुष असे एकूण 33 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -474673 

एकूण बाधित -81796 

घरी सोडण्यात आलेले -66606 

मृत्यू -2114

उपचारार्थ रुग्ण-13076

                                                      

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज