1395 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 15 बाधितांचा मृत्यू

 


 सातारा दि. 16 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1395 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 15 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 98, भवानी पेठ 3, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 3, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 4,मंगळवार पेठ 8, शुक्रवार पेठ 1, रोमाचा गोट 1, व्यंकटपपुरा पेठ 3, करंजे 9, सदरबझार 12, गडकर आळी 1, गोडोली 6, खेड 6, कोंढवे 2, संभाजीनगर 8, चिमणपुरा पेठ 6, यादोगोपाळ पेठ 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 6, शाहुनगर 1, देगाव रोड 1, देगाव 2, सोनगाव 1, शेंद्रे 6, मापकरवाडी 1, मांडवे 2, वळसे 1, पिलानी 3, कारंडी 1, चिंचणेर वंदन 1, चिंचणेर निंब 1, अंगापूर 4, वर्णे 19, कडवे 1, लिंब 2, आसनगाव 1,अपशिंगे 1, कोपर्डे 1, कामठी 1, सैदापूर 3, दौलतनगर 3,खिंडवाडी 2,खोजेवाडी 2, दागिरीवाडी 1, जकातवाडी 3, भणंग 1, वेळेकामठी 2, फडतरवाडी 1,वडूथ 1, मल्हार पेठ 4, वाढे 2, तामाजाईनगर 6, कामेरी 2, पिरवाडी 3 , क्षेत्र माहुली 2, कोरीवले 1, खडगाव 2, म्हसवे 1, काशिळ 4, नागठाणे 8, बोरगाव 1,अतित 1,बसाप्पा पेठ 3, कुमठे 1, कोडोली 4, गोरखपूर 1, गोळीबार मैदान 2, विकासनगर 1, चाहुर 1, चंदननगर 1, बोपेगाव 1, जांभगाव 1, सासपाडे 1, शेरेवाडी 2, भादवडे 2, चिखली 1, मांडवे 3, आसरे 1, कवठे 1, सायगाव 1, शिंदी बु 1.

कराड तालुक्यातील कराड 23, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, कोडोली 1, शिवडे 1, मलकापूर 16, बनवडी 2, तांबवे 1, कोयना वसाहत 1, सैदापूर 9, नांदगाव  1, पाटीलवाडी 1, कार्वे नाका 2, काले 2, पाली 1, पाडळी केसे 2, तळीये 1, तारसवाडी 1, शेरे 2, शेनोली 2, कार्वे 2, तासवडे 1, हजारमाची 11, वाखन रोड 1, विजयनगर 3, वारुंजी फाटा 1, विद्यानगर 5, विरवडे 8, तारुख 3, कोळेवाडी 2, कापील 2, ओगलेवाडी 2, नडशी 1, उंडाळे 4, उंब्रज 4, सुपने 1, वारुंजी 1, ओंड 1, टेंभु 1, चरेगाव 1, कोपर्डे 1, वाठार 1, शेवाळेवाडी 2, आगाशिवनगर 1, आटके 1, रिसवड 1, विंग 1, तुळसण 1, कोर्टी 1, मुंढे 1, करवडी 1, कासार शिरंबे 4,वाखाण रोड 1, येरवळे 1, सुरली 1,

पाटण तालुक्यातील पाटण 2, निसरे 1, महिंद 2, तारळे 3, ढेबेवाडी 3, कुंभारगाव 2, माजगाव 3, मल्हार पेठ 1,  वाजरोशी 1, मारुल तर्फ पाटण 1, खाले 1, सांगवड 1, कासुडे 1, बोरगेवाडी 1,

            फलटण तालुक्यातील फलटण 9, सोमवार पेठ 2, रविवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, गजानन चौक 1, बिरदेव नगर 5, नारळी बग 1, बुधवार पेठ 3, सोमंथळी 1, मलटण 20, जाधववाडी 1, अलगुडेवाडी 2, काळज 2, तडवळे 1, मारवाड पेठ 1, आदर्की 3,रावडी 1, धनगरवाडा 1, संजीवराजे नगर 2, निंभोरे 4, जावली 1, विढणी 5, गिरवी 2, जाधववाडी 3, हिंगणगाव 1, हाडको कॉलनी 1, तिरकवाडी 2, लक्ष्मीनगर 10, कोळकी 6, वाखरी 2, वडजल 1, वडले 2, बोरावके वस्ती 1,हनुमाननगर 2, वाजेगाव 1, ढवळ 3, वाठार निंबाळकर 4, तरडगाव 6, जिंती 3, सासकल 1, आळजापुर 2, पाडेगाव 1, तडवळे 1, साखरवाडी 6, चव्हाणवाडी 2, हिंगणगाव 1, काळज 1, सुरवडी 2, भांदळी बु 1, झडकबाईचीवाडी 5, ताथवडे 3, पवारवाडी 2, सांगवी 4, राजाळे 2, धुळदेव 3,आसू 3, मुळीकवाडी 1, चव्हाणवाडी 5, आदर्की खु 1, मुंजवडी 1, चैधरवाडी 4, मरीआईचीवाडी 1, आदंरुड 1, जिंती 3, राजुरी 1, गिरवी नाका 1, घाडगेमळा 1, सोनवडी बु 1, फरांदवाडी 2, गिरवी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 2, वडूज 5, नेर 2, राजापुर 5, विसापूर 6, पुसेगाव 11, बुध 6, कटगुण 1, रामसिंगवाडी 1, गोरेगाव 1, कातरखटाव 3, दातेवाडी 1, औंध 5, डिस्कळ 5, खादगुण 1, निढळ 1,मायणी 3, पुसेसावळी 4, ऐनकुळ 3, बोंबाळे 15, भोसरे 2, कलेढोण 3, गारुडी 1, कण्हेरवाडी 1, चितळी 2, बोते 1, लोणी 1,सातेवाडी 1, ललगुण 2, कळंबी 1, खबालवाडी 2, खातगुण 1,

माण तालुक्यातील माण 1, मलवडी 1, मोगराळे 1, अनबुलेवाडी 3, लोधवडे 5, बिजवडी 1, आंधळी 1, मोही 5, ढाकणी 1, गोंदवले बु 3, दहिवडी 17, पानवन 21, दादले 1, दानवलेवाडी 4, काळेवाडी 3, वावरहिरे 4, पिंगळी 1, डांगिरेवाडी 4,उकिरडे 1, नरवणे 1, कळसकरवाडी 2, शिंगणापूर 1, पांगरी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 22, कुमठे 2, वाठार स्टेशन 10, रणदुल्लाबाद 6, सोनके 1, रहिमतपूर 6,एकंबे 1, भोसे 6, तारगाव 1, चंचली 4, सांगवी 2, भंडार माची 1, झरेवाडी 1, भाडळे 1, किन्हई 5, शेंदुरजणे 1, भाडळे 2, तडवळे 6, जांभ 1, देवूर 5, आसरे 1, निगडी 1, नलावडेवाडी 1, तारगाव 1, पिंपोडे बु 9, वाघोली 2, वाठार किरोली 3, पिंपरी 1, रुई 1, नागझरी 1.              

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 11, शिरवळ 22, लोणंद 16, असवली 1, पळशी 3, नायगाव 3, पाडेगाव 6, अंधोरी 11,वाठार बु 1,भादे 1, वेळेवाडी 1, शिंदेवाडी 1, कुरणवाडी 1,      

वाई तालुक्यातीलवाई 9, बावधन 32, पसरणी 4, म्हातेकरवाडी 1, गुळुंब 6, पिराचीवाडी 2, भुईंज 1, केंजळ 1, कवठे 7, उडतारे 2, कासुर्डे 1, बोरगाव 1, चांदक 2, वेळे 2, भिलारवाडी 1, ब्राम्हणशाही 1, कानुर 5, सह्याद्रीनगर 1, वरखरवाडी 1, वाघजाईवाडी 3, यशवंतनगर 1, सोनगिरवाडी 1, विरमाडे 1, कुसगाव 1, परखंदी 2, शेंदुजरणे 2,लोहारे 1,अभेपुरी 3, कानुर 1, शहाबाद 2, चिखली 2,  

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 18, किनघर 5, दांडेघर 3,ताईघाट 1, महाबळेश्वर 8, अंब्रळ 2, भोसे 1, मालुसर 7,  

जावली तालुक्यातील हातगेघर 5, कुडाळ 10, बामणोली कुडाळ 1,गुरेघर 1, मार्ली 7, आनेवाडी 1, गंजे 2, माळचौंडी 2, म्हसवे 1, कोळेवाडी 1, मेढा 1, केंडांबे 1, बहुले 3,

इतर 18, हराळी 1, बोरगाव 1, खार्शी बु 3, पाडळी 2, सोळशी 1, चौपदारवाडी 2, फडतरवाडी 1, घोडवे 1, रास्ती 1, मारुल 1, मुंढेवाडी 1, जाखीनवाडी 1,पळशी 9, विवर 13, घोगाव 1, दिवापूर 1, मानेवाडी 3, जाधववाडी 4, जांभुळणी 1,वारुड 1, शिंदेवाडी 1, भोळी 1, खर्शी खु 2, काबालवाडी 2, दिवड 1, आखाडे 1, सोनवडी बु 1,र्खी 1,चाहुर 1, वाघोली 1, रांजणी 2, येळीव 1, सावंतवाडी 1, कोळे 1, जांभेवाडी 1, पणस 1, बोरणे 4, दह्याटी 10, पांघरी 2, नडे 1, गारावडे 1, जांबळेवाडी 1, केंडांबे 1, वाघोशी 1, मंगळापूर 1,पाडळ 1, नांदवळ 1, नरवणे 1, जांभुळणी 2, कोलवडी 2, , कसवडी 1, बावकलवाडी 2,

बाहेरील जिल्ह्यातील बिहार 1, गुलबर्गा 1, तासगाव 1, मुंबई 1, पुणे 4, उंडाळे ता. शिराळा 1, भोर 1, बेळगाव 1, ठाणे 2, लातूर 1, सांगली 2,

 15 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे चव्हाणवाडी ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 69 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 50 वर्षीय महिला, विसापूर ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वळसे ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, नरवणे ता. माण येथील 64 वर्षीय पुरुष, वर्धनगड ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये मोरेवाडी ता. पाटण येथील 66 वर्षीय पुरुष, कोथरुड जि. पुणे येथील 39 वर्षीय पुरुष, जानुगडेवाडी ता. पाटण येथील 50 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले होळीचागाव ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, विठ्ठलवाडी ता. ख्टाव येथील 65 वर्षीय महिला, खडकी जि. पुणे येथील 69 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 78 वर्षीयपुरुष, परमाळे आसनगाव ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष अशा एकूण 15 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.