1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

 


 सातारा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 87, गोडोली 10, कोडोली 7, रविवार पेठ 3, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 9, बुधवार पेठ 1, पोवई नाका 1, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 3, मोळाचा ओढा 1, व्यंकटपुरा पेठ 3, गेंडामाळ 1, कृष्णानगर 3, दुर्गा पेठ 3, गडकर आळी 7, मल्हार पेठ 2, कर्मवीर नगर 1, संगमनगर 1, संभाजीनगर 6, क्षेत्र माहुली 1, विकास नगर 4, रामाचा गोट 1, शाहुपुरी 5, केसरकर पेठ 2, तामजाईनगर 4, आझाद कॉलनी 1, सदरबझार 9, सदाशिव पेठ 1, दौलतनगर 3, शाहुनगर 6, शिवाजीनगर 1, जांब 1, देगाव 3, विलासपूर 4, शाहुनगर 3, यादोगोपाळ पेठ 1, करंजे 10, खिंडवाडी 1, देगाव रोड 1, दरे 3, गुजरवाडी 1, सोनके 1, पिंपोड 1, आरफळ 1, कोपर्डे 1, बोर्णे 1, बोरगाव 1, नुणे 1, म्हसवे 3, कामाठीपुरा 3, लिंब 5, मालगाव 1, वाढे फाटा 1, चिंचणेर 1, काशिळ 4, नागेवाडी 1, जैतापूर 1, म्हापकरवाडी 1, कामठी 2, जकातवाडी 1, बनघर 1, वाढे 1, रेणावळे 3, कारंडवाडी 2, चाहुर 2, पिरवाडी 1, खुशी 2, सैदापूर 3, रेवंडी 1, बोर्णे 9, अंगापूर वंदन 2, वर्णे 2, निगडी 1, खिंडवाडी 1, पांगरे 1, प्रभुचीवाडी 1, भैरवगड 6, अपशिंगे 1, जाधववाडी 1, नागठाणे 5, पाडळी 1, वनगल लिंब 2, खुशी लिंब 1, आरफळ लिंब 3, बसापपाचीवाडी 1, अंबवडे 1, कोंढवे 3, अहिरेवाडी 1, अतित 1, बोरगाव 1, करेवाडी 1, रास्ती 1, बेलवडे बु 2, सोनवडी 1, चौगुलेवाडी वस्ती 1, टाकोबाईचीवाडी 1, केंजळवाडी 1.

कराड तालुक्यातील कराड 11, सोमवार पेठ 8, मंगळवार पेठ 4, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, मुजावर कॉलनी 3, कोयना वसाहत 3, विद्यानगर 4, मलकापूर 6, ओगलेवाडी 2, , काले 4, वनवासमाची 3, शेरे 2,  कार्वे नाका 1, आसे 1, तांबवे 3, सुरली 1, उंब्रज 1, सैदापूर 1, शेवाळेवाडी उंडाळे 2, पाचुंब्री 1, बेलवडे बु 1, बनवडी 1, टेंभू, 1, मसूर 4, नारायणवाडी 1, कासारशिरंभे 1, पार्ले 2, रेठरे बु 3, तळबीड 1, उंब्रज 2, तासवडे 4, दुशेरे 1, कापिल 1, येळगाव 2, ‍शिरवडे 1, विंग 1, वडगाव हवेली 1, शेरवडे 1, जुळेवाडी 1, हेळगाव 2, , इंदोली 1, साजूर 2, पाल3 

पाटण तालुक्यातील पाटण 7, चाफळ 1, मारुल 1,   सुळेवाडी 1, तामनी 3, तारळे 1, मेंढोशी 5, गुढे 1, साखारी 6, खिवशी 1, केरल 3, गुजरवाडी 2, मुळगाव 1, जावरतवाडी 1, मारुल हवेली 2, ऊरुल 1, कोरीवळे१ मरळी3, कुंभारगाव 1 कोरीवळे 1,

फलटण तालुक्यातील फलटण 11, मलठण 10, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, लक्ष्मीनगर 8,गजानन चौक 1, विद्यानगर 1, हाडको कॉलनी 1, सजाई गार्डन 1, मारवाड पेठ 2, ब्राम्हण गल्ली 1, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, हणुमंतवाडी 1, उपळवे 1, निंभोरे 4, विढणी 6, सस्तेवाडी 2, अलगुडेवाडी 5, धुळदेव 2, फरांदवाडी 2, कोळकी 7, चौधरवाडी 2, कापडगाव 1, सोमंथळी 3, तरडगाव 2, घाडगेमळा 1, अरडगाव 2, जावळी 1, मिरेवाडी 2, गोखळी 1, काळज 2, चव्हाणवाडी 6, ढवळेवाडी 3, तांबवे 4, सासवड 3, पाडेगाव 4, कुसुर 2, रावडी 1, झिरपवाडी 1, वाखरी 3, विंचुर्णी 2, ढवळ 1, मुंजवडी 1, राजुरी 2, खटकेवस्ती 1, जिंती 1, तरडगाव 1, साखरवाडी 3, तिरकवाडी 2, पिंप्रद 1, कांबळेश्वर 1,

खटाव तालुक्यातील खटाव 9, बुध 2, पाडेगाव 1, खातगुण 3, अंबवडे 3, तडवळे 5, कातरखटाव 2, कनसेवाडी 2, वडूज 20, डंभेवाडी 4, बोंबाळे 1, खातवळ 1, चितळी 1, वाकेश्वर 9, भुरुकवाडी 3, पुसेगाव 7, विसापूर 1, राजापूर 3, दारुज 1, काटेवाडी 1, निमसोड 3, होळीचागाव 1, गणेशवाडी 2, उंचीठाणे 1, पुसेसावळी 9, भोसरे 2, औंध 1, नेर 1, निढळ 1, जायगाव 1, उंब्राळे 1, डिस्कळ 1, बुध 1, रणसिंगवाडी 1, एनकूळ 1, चोर्डे 1, लोणी 1, जाखणगाव 2, मायणी 5, गोरेगाव 1, कळंबी 1,

माण तालुक्यातील माण 2, पळशी 3, मानकरनवाडी 1, वारुगड 1, मार्डी 3, सिंधी बु 1, गोंदवले बु 2, लोधावडे 11, पानवण 1, म्ह्सवड 4, कारखेल 1, धुळदेव 1, राणंद 1, झाशी 1, भालवडी 1, तडाळे 2, दहिवडी 1, शिंगणापूर 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, एकंबे 32, जगतापनगर 1, हिवरे 2, पिंपोडे बु 15, वाठार स्टेशन 1, नांदवळ 2, सोळशी नायगाव 1, रेवडी 1, आर्वी 1, साप 1, तारगाव 1, अनपटवाडी 1, फडतरवाडी 1, चौधरवाडी 6, करंजखोप 1, रणदुल्लाबाद 1, भाडळे 1, घिगेवाडी 1, चिलेवाडी 2, अपशिंगे 2, धामणेर 5, रहिमतपूर 11, कण्हेरखेड 1, किरोली 1, वेळू 1, शिरंभे 1, न्हावी 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 12, लोणंद 11, ढवळवाडी 1, शिरवळ 5, धापकेघर 1, मिरेवाडी 1, भोळी 1, अंदोरी 1, केसुर्डी 1, चव्हाणवाडी 1, नायगाव 1, सांगवी 1, वाडवाडी 1, गोकवाडी 1, नाझरे 1,

वाई तालुक्यातील वाई 5, गंगापुरी 3, गणपती आळी 1, ब्राम्हणशाही 3, रविवार पेठ 6, वेळे 3, लोहारे 2, बेलमाची 1, नावेचीवाडी 4, बावधन 13, सदाशिवनगर 1, कवठे 3, सोनगिरवाडी 3, फुलेनगर 2, बोरगाव 1, परखंदी 3, गुळुंब 3, सिध्दनाथवाडी 4, मेणवली 1, शहाबाग 1, विराटनगर 2, आसरे 1, पांडे 1, भोगाव 1, दह्याट 2, भुईंज 1, वरखंडवाडी 1, पसरणी 4, धर्मपुरी 1, सह्याद्रीनगर 1, दत्तनगर 1, धोमकॉलनी 1, म्हाटेकरवाडी 7, व्याजवाडी 2, पिराचीवाडी 1, वखडवाडी 2, धावडशी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 30, तापोळा 7, डांगेघर 2, पाचगणी 6, मेटगुटाड 1, तळदेव 2, भिलार 1, ताईघाट 2, किनघर 2, भिमनगर तळदेव 2, धारदेव 1, रेणोशी 1,

जावली तालुक्यातील जावली 1, मेढा 2, मार्ली 3, बामणोली 1,

इतर 3, वारुंजी 1, कवठे 1, मिराठे 1, ढवळ 1, जावधवाडी 3, चव्हाणवाडी 5, पाडेगाव 1, कामठी वेळे 2, धोंडेवाडी 3,

बाहेरील जिल्ह्यातील बारामती 1, पुणे 2,

14 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील करंजे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, जांभळेवाडी कण्हेर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, रविवार पेठ ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला,नागेवाडी ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कुंभारगाव ता. पाटण येथील 70 वर्षीय महिला, नवी मुंबई येथील 57 वर्षीय पुरुष, म्ह्सवड ता. माण येथील 62 वर्षीय महिला, आसणी ता. जावळी येथील 65 वर्षीय महिला, आर्वी ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पुणे येथील 65 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील 69 वर्षीय पुरुष अशा एकूण 14 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -451059
एकूण बाधित -76365  
घरी सोडण्यात आलेले -64566  
मृत्यू -2006
उपचारार्थ रुग्ण-9793