सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, कोडोली 2, संभाजीनगर 1, सदरबझार 3, जैतापूर 1, शाहुपुरी 2, मंगळवार पेठ 5, सोनगाव 1, विकासनगर 6, गुरुवार पेठ 1, शाहुनगर 2, शिवथर 2, तारगाव 2, वासोळे 1, कारंडवाडी 1, कोंढवे 2, माची पेठ 1, गेंडामाळ 5, पानमळेवाडी 1, शनिवार पेठ 3, कृष्णानगर 1, सैदापूर 1, सोमवार पेठ 1, हुमगाव 1, अंगापूर 1, शिरंबे 1, निनाम पाडळी 1, सांबरवाडी 1, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, बेबलेवाडी 1, ठोसेघर 1, कुपर कॉलनी 1, तामाजाईनगर 1, कळंबे 3, सोनगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 3, चोरे 1, मुंडे 1, काले 1, पार्ले 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शेनोली 1, विद्यानगर 1, मसूर 2, सैदापूर 1, कार्वे 1, तारुख 1, आगाशिवगनर 2,
पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, वजराशी 1, मिसरे 1, तारळे 2, सडा वाघापूर 1, ढेबेवाडी 1, खोजावडे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 4, रविवार पेठ 2, भडकमकरनगर 2, जाधववाडी 7, बोडकेवाडी 2, आसु 3, धुळदेव 1, कोळकी 2, रांजणी 1, मलटण 7, जिंती 1, भिलकटी 1,शुक्रवार पेठ 3, तरडगाव 1, निंभोरे 1, साखरवाडी 2, कसबा पेठ 2, निंबळक 1, ओढले 1, लक्ष्मीनगर 4, मारवाड पेठ 1, सुरवडी 1, सांगवी 2, बरड 2, निरगुडी 1, जावली 1, ठाकुरकी 1, नरसोबानगर 1, बसाप्पाचीवाडी 1, पवार वस्ती 1, ढवळ 1,
खटाव तालुक्यातीलनिमसोड 1, भुरकवाडी 1, खटाव 2, कोकराळे 1, पाडेगाव 1, वडूज 2, कातरखटाव 1, गणेशवाडी 1, वर्धनगड 1, मायणी 1, बुध 1, पुसेगाव 2, रेवलकरवाडी 1, त्रिमाली 1, गोरेगाव वांगी 1,
माण तालुक्यातीलकारखील 1, कुक्कुडवाड 1, दहिवडी 3, गोंदवले 1, म्हसवड 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, भाडळे 1, एकंबे 1, सातारा रोड 1, पिंपोडे बु 2, कुमठे 2, अपशिंगे 1, आसरे 3, त्रिपुटी 1, अनपटवाडी 1, रुई 1, दहिगाव 2, सोनके 1, वाठार स्टेशन 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6, बावडा 1, म्हावशी 7, आसवली 2, अहिरे 1, लोणंद 6, शिरवळ 9, लोणी 2, तळेकरवस्ती 1,सांगवी 3, नायगाव 1, बोरी 1,
वाई तालुक्यातील वाई 5, खडकी 1, भुईंज 1, ओझर्डे 2, गणपती आळी 2, बावधन 1, सह्याद्रीनगर 1, धोम 1, पसरणी 2, आंब्रळ 2, चांदक 2, वेळे 4, ब्राम्हणशाही 1, रविवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9, पाचगणी 7, भिलार 4, तळदेव 1,
जावली तालुक्यातील भिवडी 2, मालचौंडी 1, निझरे 1, माते खुर्द बु 2, कुसुंबी 1, मेढा 2, कारंडी 2, मुरा 1, कुडाळ 2, भुतेघर 1, सायगाव 1, आनेवाडी 1, चोरांबे 2, सरताळे 1, रुईघर 1,
इतर 5, खेड बु 1, अटके 1, आलेवाडी 1, पांडेवाडी 1, सणबुर 1, येरफळे 1, सोनगाव 1, बोरेगाव 1, हडको कॉलनी 1, डांगेघर 1, खबालवाडी 1, नांदवळ 1, कोळे सबणबुर 1,
बाहेरील जिल्ह्यातील येटगाव ता. कडेगाव 1, वाळवा 1, निरा 3, पुरंदर 1, इस्लामपूर 1, कोल्हापूर 1, खडकी पुणे 1, कडेगाव 1,
3 बाधितांचा मृत्यु :
स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 51 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला व झोरे ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण बाधित -65542
घरी सोडण्यात आलेले -59997
मृत्यू -1906
उपचारार्थ रुग्ण-3639