सातारा जिल्ह्यात 197 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एक बाधिताचा मृत्यु

सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 197 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 2, मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, विकासनगर 1,केसरकर पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, गोडोली 1, प्रतापगंज पेठ 1, गणेश नगर 1, बारवकरनगर 4, संगमनगर 1, सदरबझार 4, शाहुपुरी 2, तामाजाईनगर 1, पोगरवाडी 1,कोडोली 1, पिलाणीवाडी 1,क्षेत्र माहुली 1, खोर्शी 1, महागाव 19, जिहे 1, खोडत 1,

कराड तालुक्यातील कराड 6, सोमवार पेठ 1, मसूर 1, कोपर्डे 1, इंदोली 1,

पाटण तालुक्यातीलपाटण 2, मल्हार पेठ 1, दिवशी 1, चोपदारवाडी 1,

फलटण तालुक्यातील फलटण 4, स्वामी विवेकानंदनगर 1, कसबा पेठ 8, लक्ष्मीनगर 3, कुंटे 1, पिप्रद 1,तरडगाव 4,मुजवडी 1, कोळकी 5, शिंदेवाडी 5, सांगवी 1,जिंती 1, बरड 1, मलटण 1, गिरवी 1, ठाकुरकी 1,

खटाव तालुक्यातील मायणी 1, निमसोड 1, पुसेगाव 1, वडूज 1, नेर 1, 

माण तालुक्यातीलवरकुटे 1, गोंदवले बु 5, गातेवाडी 2, नरवणे 2, मलवडी 1,   

कोरेगाव तालुक्यातीलकोरेगाव 4, रहिमतपूर 1, देवूर 1, जळगाव 2,

खंडाळा तालुक्यातीलखंडाळा 1,शिरवळ 10, लोणंद 9, पळशी 1, कवठे 3,सांगवी 6, पाडेगाव 1,आसवली 2, पारगाव 6,

वाई तालुक्यातीलधोम कॉलनी 1, सोनगिरवाडी 1, पाचवड 1, किन्हीघर 2

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 5, डांगेघर 1, पाचगणी 2,

जावली तालुक्यातील जावली 5, 

 इतर 2, रावडी 1, मलवडी 1,जायगाव 1, मालेवाडी 3, वडगाव 1, गुळुंचे गावठाण 1,

 1 बाधिताचा मृत्यु

 जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये सतरेवाडी ता. माण येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.


एकूण नमुने -358269
एकूण बाधित -60166  
घरी सोडण्यात आलेले -56492  
मृत्यू -1865 
उपचारार्थ रुग्ण-1809