150 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित


सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, पोगरवाडी 4, कारंडी 1, संभाजी नगर 1, दौलतनगर 3, शाहुपुरी 1, कोडोली 2, तामजाईनगर 1, गोडोली 1, केसरकर पेठ 1, सांबरवाडी 1, समर्थ नगर 2, अंबादरे 1, तासगांव 1, वडुथ 1, शिवम कॉलनी 1,

कराड तालुक्यातील कराड 3, शनिवार पेठ 5, बनवडी 1, उंब्रज 1, काले 2, इंदोली 1, बेलवडे 2, सैदापुर 2,

पाटण तालुक्यातील विहे 14,

फलटण तालुक्यातील शिंदेनगर 1, कसबा पेठ 1,रविवार पेठ 1, बीबी 2, विद्यानगर 1, तरडगांव 4, काळज 2,

खटाव तालुक्यातील वडुज 3, अनपटवाडी 1, बुध 4, राजापुर 1, कळंबी 1,निढळ 3, शिंदेवाडी 1,

माण तालुक्यातील मलवडी 1, मार्डी 2, म्हसवड 1, देवपूर 1, सातरेवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 10, दुधी 1, कुमठे 1, शिरंबे 1, वाठार स्टे.1, वाठार 1, सरखळवाडी 9, देऊर 4, वाठार किरोली 1,अरबवाडी 2, 

खंडाळा तालुक्यातील नीरा 1, पाडेगांव 1, लोणंद 6,

वाई तालुक्यातील वाई 2, बावधन 1, पाचवड 1,कानुर 1, मधली आळी 1, धर्मपुरी 1, देगांव 1, दत्तनगर 2, सुलतानपुर 1,  

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, पाचगणी 1,

जावली तालुक्यातील बामणोली 1,

इतर 1, हीवरवाडी 1, गदादरवाडी 1,पुणे 1,

एकूण नमुने -370346
एकूण बाधित -60731  
घरी सोडण्यात आलेले -57066  
मृत्यू -1871 
उपचारार्थ रुग्ण-1794