काळगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेची विजयी सलामी

 शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सौ स्वाती संजय बावडेकर बिनविरोध विजयी.बिनविरोध विजयी उमेदवाराचे ना.शंभूराज देसाई यांनी केले अभिनंदन.

काळगाव/प्रतिनिधी:

काळगाव ता.पाटण येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 15 जानेवारीला होत आहे.या निवडणुकीत शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनेल हे शिवसेने कडून तर निनाईदेवी ग्रामविकास परिवर्तन पॅनेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून आकरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत एक शिवसेनेची जागा बिनविरोध निवडुन आल्याने येथे दहा जागेसाठी दोन्ही पॅनेलमध्ये अटीतटीची लढत होत आहे. यात कोणी बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

यामध्ये शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व पंजाबराव देसाई आणि सुरेश पाटील हे करत आहेत तर निनाईदेवी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व आनंदराव काळे हे करत आहेत.दोन्ही पॅनल कडून सत्तेसाठी दावा सांगीतला जात आहे यामध्ये कोण बाजी मारेल हे 18 जानेवारीला समजेल.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज