कराड तालुक्यातील पहिला निकाल जाहीर... गुलाल कोण उधळणार ?


कराड : कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कराड उत्तर मधील पहिला निकाल जाहीर
निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे पॅनेल विजयी
8/1असा निकाल

खुबी गावात भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल विजयी.

कराडच्या शेनोली शेरे गावाात आ.पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, भाजपच्या अतुल भोसले यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय