सस्नेह नमस्कार...
2021 या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
कृष्णाकाठ परिवार, कृष्णाकाठचे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार या सर्वांना हे नूतन वर्ष भरभराटीचे आनंदाचे व आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा.
यासोबत दैनिक कृष्णाकाठ या नूतन वर्षावर आपणास कृष्णाकाठ दिनदर्शिका भेट म्हणून देत आहोत.
कृष्णाकाठ दिनदर्शिका 2021 आम्ही नवीन वर्षाच्या शुभारंभाला प्रकाशित करीत आहोत. सर्वांना ही दिनदर्शिका निश्चित आवडेल.
कृष्णाकाठ दिवाळी विशेषांका नंतर दिनदर्शिका २०२१ ला कृष्णाकाठ परिवार, जाहिरातदार , उद्योजक, सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांनी आपल्या उद्योग, व्यवसायाची, संस्थेची जाहिरात देऊन प्रचंड प्रतिसाद दिला, प्रेम दिले. दैनिक कृष्णाकाठला केलेल्या या सहकार्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.
(टीप: सर्व जाहिरातदार, हितचिंतक यांना छपाई केलेली कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२१ लवकरच घरपोच होईल.)
आपलाच,
चंद्रकांत चव्हाण,
चंद्रकांत चव्हाण,
संपादक : दैनिक कृष्णाकाठ, कराड