पाटणमध्ये ना. शंभूराज देसाईंची बाजी.पाटण : कृष्णाकाठ वृत्तसेवा 

पाटण तालुक्यातील आतापर्यंत जाहीर झालेल्या 18 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती शिवसेनेकडे.

8 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ना.शंभूराज देसाई यांची बाजी.