कै निर्मला उत्तमराव देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन.

 


दुःखद निधन               

दै.कृष्णाकाठचे कॅमेरामन श्री अनिल देसाई. कुंभारगाव. ता. पाटण यांच्या मातोश्री कै निर्मला उत्तमराव देसाई यांचे गुरुवार दि १९/११/२०२० रोजी वयाच्या 70 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  

        देसाई यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना या संकटातून सावरण्यासाठी परमेश्वरने ताकत दयावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

        दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ परिवाराच्यावतीने शब्द फुलांची भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पश्चात पती, मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. आम्ही दै कृष्णाकाठ परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.             

    रक्षा विसर्जन रविवार दि,22/11/2020. रोजी सकाळी 10.वा कुंभारगाव ता पाटण येथे होणार आहे.