जिल्ह्यातील 235 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

 



जिल्ह्यातील 235 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु


 


 सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 235 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये


 


      सातारा तालुक्यातील सातारा 6, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, बुधवार नाका सातारा 1, गोडोली 1, सदरबझार 2,संगमनगर 2,सैदापूर 1, विसावा पार्क 1, यादोगोपाळ पेठ 1, जांब 1, कामटी 1, वळसे 1, कोंढवे 2, फडतरवाडी 1, पवारवाडी 1, नागठाणे 1, सोनगाव तर्फ 3, सोनगाव 2, कोडोली 1, वडूथ 1, चिंचणेद वंदन 1, गोजेगाव 2, शहापुर 1, म्हसवे 2, काशिळ 1, कृष्णानगर सातारा 1, जांभे 2, महागाव 1, समर्थ मंदिर सातारा 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, देगाव रोड1


         कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 1, मलकापूर 1,तांबवे 1, कार्वे 2, आणे 1,विहे 1,सैदापूर 2, कार्वे नाका 1, शेणोली 1, उंडाळे 1, सुपने 2,


         पाटण तालुक्यातील पाटण 1, म्हावशी 6, निसरे 2, बाबवडे 1, त्रिपुडी 2, मारुल हवेली 1,


        फलटण तालुक्यातील कोळकी 1, साखरवाडी 2, गिरवी 2, वडले 1, राजाळे 1, विढणी 2, सुरवडी 4, वाघोशी 1, तरडगाव 10, हिंगणगाव 2,  


        महाबळेश्वर तालुक्यातील वाढा कुंभरोशी 6, कासवंड 3, कासवन 1,


         खटाव तालुक्यातील मायणी 3, सिद्धेश्वर कुरोली 12, पेडगाव 1, कातर खटाव 4, ढंबेवाडी 2, सिंहगडवाडी 4, बनपुरी 1, म्हासुर्णे 2, डिस्कळ 1, लांढेवाडी 2, पुसेसावळी 1, चोरडे 2, पुसेगाव 1, वडूज 1,


          माण तालुक्यातीलमलवडी 1, दहिवडी 2, गोंदवले खु 1,आंधळी 10, बोरटवाडी 1, राणंद 4, गीदाडवाडी 2,


          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, वाठार किरोली 2, एकसळ 1, टकले 1, सातारा रोड 7, देवडी 1, पिंपोडा 1, गोगावलेवाडी 1, रहिमतपूर 1, अंबवडे 1, नेहारवाडी 1,


जावली तालुक्यातील कुडाळ 1, कुसुंबी 7, सायगाव 2, सरजापुर 1, बीवडी 1, कातलवली 1, करंजे 1,


वाई तालुक्यातील वाई 1, सुरुर 1, भुईंज 1,


खंडाळा तालुक्यातील शिरवळ 5, लोणंद 1, खंडाळा 1,


इतर 4, हिंगणी 1, पिंपळवाडी 1,


बाहेरी जिल्ह्यातील इचलकरंजी 2, तासगाव 1, आष्टा 1,कासेगाव 1, माळशिरस 2,


5 बाधितांचा मृत्यु. 


  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पिंपळवाडी ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला तसेच रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये पाडळी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, नाईकबोमवाडी ता. फलटण येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने -200441


एकूण बाधित -47404  


घरी सोडण्यात आलेले -43104  


मृत्यू -1585


उपचारार्थ रुग्ण-2715


 


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज