जिल्ह्यातील 205 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

 जिल्ह्यातील 205 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु


 


 सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 205 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये


 


      सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 4, तामाजाईनगर 2, शाहुपुरी 2, संगमनगर 1, माची पेठ 2, रामाचा गोट 1, शहापुर 1, उबाचीवाडी 1, पानमळेवाडी 1, कळंबे 4, गोलेवाडी 1, कामठी 1, गोडोली 1, परळी 3, भणनघर 1, खावली 1, कोंढवे 2, महागाव 1, बोरखळ 1, पाडळी 1, सोनगाव 1, महागाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुनगर 1, नागठाणे 1, देगाव 1, विक्रमनगर 2, गोजेगाव 1, गवडी 1, अंबेदरे 1, वेळे कामटी 1,


        कराड तालुक्यातील कार्वे 1, सैदापूर 1, वडोली बु. 1, सुपने 2, तासवडे 1, शहापुर 1, वहागाव 2, काले 1, मलकापूर 3, मसूर 2, पाली 1,


          पाटण तालुक्यातील मालदन 1, ढाणेवाडी 1, पाटण 1, बनपुरी 1, तारळे 1, ढेबेवाडी 1,


         फलटण तालुक्यातील कोळकी 1, चौधरवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 2, पिप्रद 1, पाडेगाव 1, गिरवी 1, अदरुड 2, गुणवरे 1,  


         महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी 1,


         खटाव तालुक्यातील नेर 1, कलेढोण 1, वडूज 4, भुरकेवाडी 4, पुसेगाव 2, फडतरवाडी 1, लांढेवाडी 4, काटेवाडी 2, वडगाव 3, चोरडे 1, पुसेसावळी 1, खटाव 2, म्हासुर्णे 2,


          माण तालुक्यातील डोरागेवाडी 1, आंधळी 1, बिदाल 1, म्हसवड 5, वारुगड 1, गोंदवले 1, दहिवडी 1,  


          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 27, नांदवड 1, चिमणगाव 1, बखारवाडी 1, किकली 1, लक्ष्मीनगर 1, आदर्श कॉलनी 1, ल्हासुर्णे 1, सासुर्वे 1, कुमठे 1, कण्हेरखेड 1, विसापूर 1,    


जावली तालुक्यातील मेढा 2, करंजे 10, ओझरे 2, मालचौंडी 2, कुडाळ 3, आगलावेवाडी 2, आनेवाडी 1


वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, शेदूरजणे 1, भुईंज 1,


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,घाटदरे 1, लोणंद 2, शिरवळ 4,


इतर धोंडेवाडी 1, कुटरे 1, लोहा 1,


बाहेरी जिल्ह्यातील कडेगाव 1, कोंडाईवाडी ता. शिराळा 1, उस्मानाबाद 1,


7 बाधितांचा मृत्यु


  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये धोडोशी ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, रोहोत ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, मुळीकवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 75 वर्षीय महिला व उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथे पिरवाडी ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, दिघंची ता. आटपाडी जि. सांगली येथील 88 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने -203228


एकूण बाधित -47609  


घरी सोडण्यात आलेले -43278  


मृत्यू -1592


उपचारार्थ रुग्ण-2739