कोयनानगर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान 


कोयनानगर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान. 


पाटण | रमेश देसाई : 


युवासेनाच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोयनाविभागात युवासेनेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात गेले ७ महिने कोयनाभागात आपापल्या क्षेत्रातुन समाजासाठी कर्तव्यनिष्ठ राहून कोविड-१९ आपत्तीमध्ये आपल्या जीवाची तसेच स्वताच्या परीवाराची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल पोलीस मित्र, डाॅक्टर, नर्स, आया, अगंणवाडी सेविका, आशा ताई व समाज सेवक यांचा कोरोनायोध्दा हे प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान युवासेना उपविभाग प्रमूख, अक्षय गणपतभाई कदम, यांचे वतीने जेष्ठ शिवसैनिक रमेश चव्हाण सर यांचे शूभ हस्ते करणेत आला. याप्रसंगी कोयना विभागातील युवासेना विभागप्रमूख, अजय देसाई, कोयनानगर शहरप्रमूख, सुशांत पवार, सागर कदम, नरेश कदम, युवासैनिक, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थिती होते.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज