आनंदराव चव्हाण पतसंस्थेतर्फे वाहन वितरण.


वाहन वितरण करताना सुनील गिरीगोसावी सर्जेराव धस व इतर. 


ढेबेवाडी / प्रतिनिधी :


आनंदराव चव्हाण पतसंस्था मंदुळकोळे ता.पाटण या संस्थेच्या मार्केटयार्ड  कराड  येथील  शाखेच्या  वतीने  कार्वेनाका येथील  शमशाद  सलीम  शिकलगार  यांना दुचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले 


    शाखाप्रमुख  सुनिल गिरीगोसावी , सर्जेराव धस , निलेश काळे , अभिषेक पाटील, विलास  पुजारी , सुरेश  पाटील , संजय  सावंत  उपस्थित होते. 


   संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील  संस्थेने आजपर्यंत  सुशिक्षित युवकांना आर्थिक साहय  करून  स्वतःच्या पायावर उभे  केले  असून  सामाजिक कार्यात  संस्थेचा  नेहमीच पुढाकार असतो मार्केटयार्ड शाखेने सुरूवातीपासूनच  लोकांचा विश्वास संपादन करून गरूड झेंप घेतल्याची  माहिती  शाखा प्रमुख  सुनिल गिरीगोसावी यांनी वाहणवितरणावेळी  दिली. 


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज