जिल्ह्यातील 535 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु..


जिल्ह्यातील 535 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु. 


सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 535 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 32, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ , गुरुवार पेठ 6, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 4, रविवार पेठ 1, यादोगापाळ पेठ 1, केसरकर पेठ 5, व्यंकटपूरा पेठ 1, मल्हारपेठ 3, प्रतापगंज पेठ 2, सदरबझार 6, करंजे 4, गोडोली 3, शाहुनगर 1, स्वरुप कॉलनी 1, नटराज कॉलनी 1, ढोणे कॉलनी 1, गुलमोहर कॉलनी 1, मेघदूत कॉलनी 1, अजिंक्य कॉलनी 1, शिक्षक कॉलनी 1,जाधव कॉलनी 1, रामाचा गोट 4, पोतदार स्कूलजवळ तामजाईनगर 1, सूर्वे प्लॉट 1, सह्याद्री पार्क गडकर आळी 3, पंताचा गोट 2, करंजे पेठ 2, करंजे नाका 1, गणेशनगर 1, विजय पार्क सदरबझार 1, रघूनाथ पुरा 2, बसाप्पा पेठ 1, जुन्या न्यु इंग्लीश स्कूलजवळ 1, जुनी एमआयडीसी 1, सुमित्राराजे हौसिंग सोसायटी 1, रुद्रनील रेसीडन्सी संगमनगर 1, दत्तनगर 1, शिवाजीनगर 1, ठक्करसिटी 1, विकासनगर 1, सैदापूर 1, खेड 2, कर्मवीरनगर 1, अतित 1, अंगापूर 1, आंबळे 1, अंबवडे 1, बर्गेवाडी 1, भोंदवडे 1, लिंब 3, आरफळ वडूथ 1, वडूथ 2, पाटखळ माथा 1, पाटखळ 2, पानमळेवाडी 1, गोजेगाव 1, गोवे 1, जिहे 2, धावडी 1, क्षेत्रमाहूली 1, मोही 1, साळवण मर्ढे 1, जरंडेश्वर नाका 1, वेचले 1, वनगळ 1, वर्णे 1, वाढे 1, वर्ये 3, शेंद्रे 2, शिवथर 2, कण्हेर 1, भाटमरळी 1, म्हसवे 1, सोनगाव 1, चिंचणेर 2, चिंचणेर निंब 1, चिंचणेर वंदन 2, कोर्टी 1, कोडोली 2, नागठाणे 3, नागरारी 1, निगडी 2, निनाम पाडळी 1, पाली 1, तारळे 1, काशिळ 1, 


 


कराड तालुक्यातील  कराड 4, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोयना वसाहत 4, विद्यानगर 2, शिवनगर 2, विजयनगर 1, सैदापूर 1, मलकापूर 3, आगाशिवनगर 4, हजारमाची 1, उत्तर तांबवे 1, आटके 3, घोणशी 2, इंदोली 1, कडोळी 1, कुरले 1, गोळेश्वर 1, पुणदी 2, जुळेवाडी 1, तांबवे 2, रेठरे बु.1, रेठरे हवेली 1, पोतले 1, वाघेरी 1, वडगाव 1, पाडळी केसे 2, उंब्रज 2, बेलवडे 1, चोरे 1, काले 2, कार्वे 1, कोपर्डे 3, मुंढे 1, नांदगाव 2, निगडी 2, तारगाव 1, वहागाव अहिरे 1, विंग 7, येळगाव 1, येणके 2, मसूर 4, आणे 1, वाघेश्वर 1, वाघेरी 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 16, शहरातील शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ , रविवार पेठ 2, महातपूरा पेठ 1, भडकमकरनगर 1, ब्राम्हणगल्ली 1, लक्ष्मीनगर 2, खाटीक गल्ली 1, पुजारी कॉलनी 2, हडको कॉलनी 1, चौधरवाडी 2, दुधेभावी 1, नगरसोबानगर 1, वडगाव 1, झिरपवाडी 1, कोळकी 2, जिंती 1, पाडेगाव 1, फडतरवाडी 2, साखरवाडी 2, संगवी 1, सोनवडी 2, वडगाव 2, वालुथ 1, 


 


वाई तालुक्यातील  वाई 2, रविवार पेठ 2, गंगापूरी 2, यशवंतनगर 1, भूईज 3, राऊतवाडी 1, ओझर्डे 2, खानापूर 2, सोनगिरवाडी 1, बावधन 1, किकली 1, विरमाडे 1, पांडे 1, पसरणी 1, सुरुर 2, वेळे 1,  


 


पाटण तालुक्यातील  पाटण 3, बुध 1,  सळवे 1, तारळे 1, मल्हारपेठ 3, सोन्याचीवाडी 1, भोसगाव 1, काळगाव 2, मुळगाव 1, नाटोशी 1, गुढे 1, मंद्रुपकोळे 2, 


 


खंडाळा तालुक्यातील* पळशी 1, बाळूपाटाचीवाडी 1, लोणंद 3, निंबोडी 1, पारगाव 2, शिरवळ 1, पिसाळवाडी 1, शिरवळ 2, पवारवाडी 2, 


 


*महाबळेश्वर तालुक्यातील* अवकाळी 6, मेटगुताड 1, 


खटाव तालुक्यातील  खटाव 3, वडूज 7, उपळे 1, वाकेश्वर 1, कातरखटाव 10, नेर 1, निढळ 1, पुसेगाव 5, पुसेसावळी 2, विसापूर 2, साठेवाडी 3, औंध 1, 


 


माण तालुक्यातील  भालवडी 1, इंजबाव 2, माळवाडी 4, गोंदवले 1, लोधवडे 1, श्रीपळवण 1, वरकुटे 3, म्हसवड 3, उकिरंडे 2, वावरहिरे 2, किरकसाल 1, दहिवडी 6, बिदाल 1, आंधळी 1, 


     


कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 16, आसगाव 1, साप 2, आझादपूर 2, चंचळी 2, किन्हई 10, कुमठे 2, रुई 1, वाघोली 1, खेड नंदगिरी 5, अंभेरी 3, भाडळे 2, चिमणगाव 1, देउर 1, धामणेर 1, कटापूर 1, निगडी 1, पवारवाडी 1, पेठ किन्हई 1, रहिमतपूर 8, सातारा रोड 1, जळगाव 2, फडतरवाडी 1, अंबवडे 2, तडवळे 1, भाकरवाडी 1, सुलतानवाडी 1, सासुर्वे 1, 


 


 जावली तालुक्यातील   कुडाळ 3, करवली 1, सर्जापूर 1, सावंतवाडी 2, सोमर्डी 3, बामणोली 1, ओझरे 1, मेढा 1, भणंग 1, मोहाट 2, दुदुस्करवाडी 1, दरे बु. 1,  


 


बाहेरील जिल्ह्यातील   रेठरे (वाळवा-सांगली) 1, रेठरे हरणाक्ष (वाळवा-सांगली) 1, कडेगाव (सांगली)1, नागपूर 1, नाझरे 1, सासवड (पुणे) 1, 


 


 27 बाधितांचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या खेड ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, धावडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, किकली ता. वाई येथील 84 वर्षीय पुरुष, मदनेवाडी ता. पाटणी येथील 58 वर्षीय पुरुष, चाहूर ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष तर जिल्याष तील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या दहिवडी ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव, ता.सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका, ता.सातारा येथील 74 वर्षीय महिला, पिंपरी ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 55 वर्षीय महिला, सोनवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी ता. फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ ता. फलटण येथील 68 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 69 वर्षीयपुरुष, बिदाल ता. माण येथील 46 वर्षीय महिला, बोंडारवाडी ता. महाबळेश्वर येथील 58 वर्षीय पुरुष तसेच तसेच उशीरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथील कोर्टी ता. कराड येथील ६४ वर्षीय पुरुष, मोल ता. खटाव येथील ५४ वर्षीय पुरुष, निजरे ता. सातारा येथील ५३ वर्षीय पुरुष, कासरशिंरबे ता.कराड येथील ७२ पुरुष, रविवार पेठ ता. कराड येथील ७० वर्षीय पुरुष, चिंचणी ता. कडेगाव सांगली येथील ५६ वर्षीय पुरुष, गोवारे ता. कराड येथील ८० वर्षीय महिला, चोरमारवाडी ता. कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, जिंती औंध ता. कराड येथील ७२ वर्षीय पुरुष, विसापुर ता. खटाव येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी ता. फलटण येथील ७५ वर्षीय पुरुष अशा एकूण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


 


घेतलेले एकूण नमुने -- 146350 


एकूण बाधित -- 38347


घरी सोडण्यात आलेले -- 28060


मृत्यू -- 1187


उपचारार्थ रुग्ण – 9100