जिल्ह्यातील 512 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 20 बाधितांचा मृत्यु.

 जिल्ह्यातील 512 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  तर 20 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 512 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 20 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये


 


सातारा तालुक्यातील सातारा 18, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 6, सदरबझार 10, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, केसरकर पेठ 5, प्रतापगंज पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, गोडोली 6, शाहुनगर 4, शाहुपरी 1, कोडोली 2, बारवकरनगर 1, पिरवाडी 2, देगाव पाटेश्वर 1, बसाप्पाचीवाडी 1, खेड 3, क्षेत्र माहुली 1, बर्गेवाडी 1, नेले 1, शेंद्रे 1, देगाव तांबे 1, लिंब 2, किडगाव 2, जैतापुर 1, गोळीबार मैदान 1, मल्हार पेठ सातारा 2, भवानी पेठ सातारा 1, गोजेगाव 1, बसाप्पा पेठ सातारा 1, वाढे 4, पाटखळ 2, अंगापुर 1, अंगापुर वंदन 1, कामाटी पुरा सातारा 1, कोंढवे 2, देगाव 1, वनवासवाडी 1, आरफळ 1, राधिका चौक सातारा 1, प्रतापसिंहनगर सातारा 1, नागठाणे 2, चिंचणेद वंदन 1, गेंडामाळ सातारा 1, देगाव 1, नुने 1, करंजे नाका सातारा 3,  


 कराड तालुक्यातील कराड 4, शनिवार पेठ 7, सोमवार पेठ 1, मलकापूर 2, सैदापूर 2, विद्यानगर 2, बनवडी 2, वडगाव 2, , कोयना वसाहत 3, उंडाळे 1, केडगाव 1, वाकुरडे बु 1, आणे 1, कापील 1, आटके 1, ओगलेवाडी 2, वहागाव 2, मसूर 10, कोळेवाडी 1, पोतले 1, वारुंजी 2, मार्केट यार्ड कराड 1, पार्ले 1, टेंभु 1, नांदगाव 1, साळशिरंबे 1, कोपर्डे 1, कार्वे नाका 1, वाघेश्वर 1, घोलपवाडी 1, यशवंतनगर 2, बेलवडे बु 1, वाखन रोड 1, जिंती 1, तारगाव 2, पाडळी केसे 2, वडगाव हवेली 2,नडशी 1, वाघेरी 1, उंब्रज 1, तावडे 1, शेरे 1, दुशेरे 1, शेेणोली  1, हजारमाची 2, विंग 1, रेठरे खु 1, वसंतगड 1, बेलवडे 1,


फलटण तालुक्यातील फलटण 4, शुक्रवार पेठ 3, धुळदेव 3, अधरुढ 7, खटकेवाडी 1, वाढळे 2, झिरपेवाडी 2, निंभोरे 3, तिरकडवाडी 1, चौधरवाडी 1, मेटकरी गल्ली 1, निढणी 1, माथाचीवाडी 1, जाधवाडी 1, गोळीबार मैदान 1, साठेफाटा 1, धुमाळवाडी 1, गुणवरे 8, साखरवाडी 1, फडतरवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1,


वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 3, फुलेनगर 2, बावधन नाका 1, किकली 3, गणपती आळी 2, विरमाडे 1, सह्याद्रीनगर 2, ओझर्डे 1, आनंदपुर 2, पसरणी 4, बोपर्डी 7, भुईंज 6, गुळुंब 1, वैराटनगर 2, बोपेगाव 3, विजयवाडी 1, शहाबाग 1, मेणवली 1, वेळे 3, बलकवडी 1, बावधन 2, जांभ 1, शिवथर 1, केंजळ 1,चिखली 1, खानापुर 2, ब्राम्हणशाही 2,  


पाटण तालुक्यातील पाटण 4, टोमसे 1, सुळेवाडी 1, मल्हार पेठ 3, सोनाईचीवाडी 1, उरुल 2, सागवड 1, बनपुरी 1, कुंभारगाव 1, निगडे 1, लोरेवाडी 1, खेलगाव 1, गव्हाणवाडी 1, पापर्डे खुर्द 1,   भोसगाव 2 


खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, मोरवे 1, शिंदेवाडी 1, लोणंद 3, निंबोडी 1,


 खटाव तालुक्यातील वडूज 4, पुसेगाव 6, धोंडेवाडी 2, ललगुण 1, शिंदेवाडी 1, विसापूर 3,पाडळ 1, मायणी 1, औंध 4, कोकराळे 2, अंबेशी 1, पुसेसावळी 1, निढळ 7, रावठाणा 1, अंभेरी 1,  


माण तालुक्यातील म्हसवड 9, दिडवाघवाडी 2, पळशी 1, मलवडी 1, शिंगणापूर 2, वडजल 3,हिंगणी 1, देवपुर 1, वावरहिरे 1, दहिवडी 7, आंधळी 1, कुळकजाई 1,माळवाडी 1, मोही 1, बीदाल 1,पिंगळी बु 1, पांघारी 1, लोधवडे 1, बोधे 1,  


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13, पिंपळे बु 1, कामेरी 4, अनपटवाडी 1, रहिमतपूर 11, धामणेर 1, भिवडी 1, वाटार स्टेशन 2, बोबडेवाडी 1, खोकडवाडी 1, मंगळापुर 1, किन्हई 3, तांबी 1, वेळु 1, दुघी 1,


जावली तालुक्यातील हुमगाव 1, सायगाव 4, सोमर्डी 4, मेढा 1, मोरघर 1, कुडाळ 6, ओझरे 10, मेढा 1, करंजे 8,  


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, मेटगुटाड 13, भोसे 1, अवकाळी 1, गोडोली 1, पाचगणी 2,


इतर मार्ड मोरे सोनगाव 1, पवारवाडी 1,पिपरी 1,रावडी 2,


बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, किल्ले मच्छींद्रगड 1, नातेपुते 1, पुणे 1,  


20 बाधितांचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये गोडोली सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, सासपडे सातारा येथील 76 वर्षीय महिला, कोळोशी अंबवडे सातारा येथील 96 वर्षीय महिला, बोपर्डी वाई येथील 45 वर्षीय पुरुष, तारळे पाटण येथील 70 वर्षीय महिला, पांडे वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पाल सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, बेबलेवाडी सातारा येथील 63 वर्षीय महिला, पारगाव येथील 70 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पलटलमध्ये मल्हार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, कुडाळ जावली येथील 65 वर्षीय महिला, कुळकजाई माण येथील 69 वर्षीय महिला, वाडोली कराड येथील 63 वर्षीय पुरुष, लवंगमाची वाळवा जि. सांगली येथील 62 वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी सातारा येथील 69 वर्षीय महिला तर उशिरा कळविलेले शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, येवती कराड येथील 34 वर्षीय पुरुष, उंब्रज कराड येथील 62 वर्षीय पुरुष असे एकूण 20


 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


घेतलेले एकूण नमुने --144278  


एकूण बाधित --37812  


घरी सोडण्यात आलेले --27458  


मृत्यू --1160  


उपचारार्थ रुग्ण --9194