जिल्ह्यातील 441 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 19 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 441 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 19 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 441 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 29, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, शाहुपुरी 1, प्रतापगंज पेठ 2, सदर बझार 5, गंगा नगर 1, रामाचा गोट 1, कामाठीपुरा 1, गुरुभक्ती अर्पाटमेंट 2, राजसपुरा पेठ 1, दुर्गा कॉलनी 1, गोडोली 8, कोडोली 6, व्यंकटपुरा पेठ 1,यादोगोपाळ पेठ 1, दौलतनगर 3, शाहुपुरी 3, गडकर आळी 2, दुर्गा कॉलनी 1, रघुनाथपुरा पेठ 1, आदर्श विश्व प्रतापगड बिल्डींग 1, शाहुनगर 1, संभाजीनगर 2, गणेश नगर 1, रेल्वे कॉलनी 1, आयोध्या नगरी 1, रामराव पवार नगर 4, देवी कॉलनी 1, मल्हारपेठ 1, करंजे 4, जगतापवाडी शाहुनगर 1, गणेश पार्क 6, जरंडेश्वर नाका 1, जानकर कॉलनी 1, हिंगोली 1, कोर्टी 1, कारंडवाडी 1, सासने 1, नागझारी 1, हरपळवाडी 1, नागठाणे 2, वर्ये 1, विसावा नाका 1, विसापूर 1, अंबवडे वाघोली 1, कण्हेर 3, खेड नाका 1, अतित 1, जकातवाडी 1, वर्णे 3, अंबवडे 2, नंदगाव 1, हिंगोली 1, काळोशी 1, ठोंबरेवाडी 2, अंगापूर 1, शेरेवाडी 1, धोंडेवाडी 1, चाहूर 1, कळंबे 1, सैदापूर 2, सज्जनगड 1, विकास नगर 1, पिंगळी 1, इंदोली 1, देगाव 2, भोंडावडे 1, जैतापूर 2, पाटखळ 1, लिंब 3, गोवे 1, देगाव फाटा 1, परळी 1, चिंचणेर वंदन 1,


 


कराड तालुक्यातील कराड 12, मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 2, रुक्मिणीनगर 4, कोयना वसाहत 1, वहागाव 1, सैदापूर 3, चचेगाव 1, कार्वे 1, तांबवे 2, येळगाव 1, पार्ले 1, कासेगाव 1, नाटोशी 1, हिंगणगाव 1, घोगांव 1, रेठरे खु 1, हजारमाची 1, अभ्याचीवाडी 1, रेठरे बु 2, येणके 1, मारुगडेवाडी 1, साबळेवाडी 2, उंडाळे 2, उंब्रज 4, गोवारे 1,वाडोली भिकेश्वर 1, खुबी 1, कापिल 1, ओगलेवाडी 2, खराडे 2,काले 3, मलकापूर 1, गोळेश्वर 2, कालगाव 2, आटके 1, मुंढे 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, उमाजी नाईक चौक 1, पोलिस कॉलनी 1, मारवाड पेठ 1, कोळकी 1, फडतरवाडी 4, आदर्की बु 1,सस्तेवाडी 1, नाईकबोमवाडी 1, मिरगाव 2, धुळदेव 2, आदर्की 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 1, होळ 1, साखरवाडी 10, पाडेगाव 3, ढवळेवाडी 1, विठ्ठलवाडी तरडगाव 1, निंभोरे 1, साठे फाटा 1, मुरुम 1, टाकाळवाडी 1, तिरकवाडी 1, ढवळेवाडी 1, बरड 1, भाडळी खु 1, झिरपवाडी 1, गिरवी 4, कामोठी 1, शिरवडे 1,गुढे 1, पिलवडे हवेली 1,


 


वाई तालुक्यातील वाई 1, गणपती आळी 1, आनेवाडी 2, बावधान 5, ढगेआळी 1, बोपर्डे 2, किसनवीरनगर 1,धोम 1,  


 


पाटण तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, मदनेवाडी 1, तारळे 1, कुठरे 1, मारुल हवेली 1, पाटण 2, गारवाडी 2, कालेगाव 2, विहे 1, चाफोली रोड 1, कोयनानगर 1,  चोपडी 1.


 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, पिंपरे बु 1, पाडेगाव 1, अहिरे 1, भादे 2, शिरवळ 2,


 


महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, भिलार 3, गोदावली 1,


 


खटाव तालुक्यातील येळीव 1, अहिरे 1, नवलेवाडी 1, पुसेगाव 4, ललगुण 1, वडूज 3, मायणी 1, वडूज 1,गोरेगाव वांगी 1, नेर 1, कातरखटाव 1,


 


माण तालुक्यातील मलवडी 2, बोराटवाडी 1, हिंगणी 1, भाटकी 1, म्हसवड 1, मांनकरंजवाडी पिंपरी 1, दहिवडी 5, गोंदावले बु 1, 


 


                कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, सदगुरुनगर कोरेगाव 1, सातारा रोड 1, जरेवाडी 1, निगडी 1, गोगालेवाडी 1, तारगाव 11, रहिमतपूर 4, किन्हई 3, चंचली 2, पळशी 9, सायगाव 1, वाघोली 3, भोसे 1, धामणेर 1, जळगाव 2, बर्गेवाडी 1, दुधी 1, शिरढोण 1, दहिगाव 1,


 


जावली तालुक्यातील सोनगाव 1, भोगावली 1, कुडाळ 1, खामकरवाडी 1, मेढा 1, मोरावळे 2,


 


इतर इतर 7,


 


बाहेरील जिल्ह्यातील शिरसाने बारामती 1,


 


 • 19 बाधितांचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये बुध, ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, अतित ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला, कण्हेरी ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 78 वर्षीय पुरुष, हिंगोली ता.कराड येथील 68 वर्षीय महिला, वाठार किरोली ता. कोरेगाव येथील 69 वर्षीय पुरुष, नांदगिरी खेड ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, शाहुनगर ता. सातारा येथील 93 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये विरळी ता. माण येथील 40 वर्षीय पुरुष, कातरखटाव ता. खटाव येथील 58 वर्षीय पुरुष, कराड येथील 73 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, जळगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, शेरे शेणोली ता. कराड येथील 83 वर्षीय महिला, मासोळे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथील अतित ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, कर्वे ता. कराड येथील 76 वर्षीय महिला, दिव्यनगर ता. सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, इचलकरंजी सांगली येथील 90 वर्षीय महिला अशा एकूण 19 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


 


घेतलेले एकूण नमुने --156747


एकूण बाधित --40636  


घरी सोडण्यात आलेले --31740


मृत्यू --1319


उपचारार्थ रुग्ण –7577