जिल्ह्यातील438 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु. 


 


जिल्ह्यातील438 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु. 


 


सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 438नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये 


 


सातारा तालुक्यातील  सातारा 16, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, सदरबझार 5, करंजे 3, गोडोली 3, शाहुपुरी 2, कोडोली 1, गोळीबार मैदान 1, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1, बोरगाव 1, सासुर्वे 1, म्हसवे रोड 1, पाटखळ 2, अतित 1, चिंचणेर 1, शेळकेवाडी 2,धनगरवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1,कारी 1, दौलतनगर सातारा 1, भैरवनाथनगर सातारा 1, विकासनगर सातारा 1, राऊतवाडी 1, सैदापूर सातारा 1, दौलतनगर सातारा 1, परळी लवंघर 1, शाहुनगर 1, शिवाजीनगर सातारा 3,कळंबे 1, बसाप्पाचीवाडी 2,


 


कराड तालुक्यातील  कराड 12, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 2, आगाशिवनगर 4, विद्यानगर 3, सैदापूर 4, मुजावर कॉलनी कराड 2, मलकापूर 4, गोळेश्वर रोड 1, इंदोली 1, काले 2, आटके 4, रेठरे बु 2, येणके 4, पार्ले 4, कोपर्डे हवेली 2, सुपने 2, नांदगाव 1,वाठार 2, दुशेरे 2, तांबवे 1, येरवळे 1, कार्वे नाका 1, टेंभु 1, ओंड 1,राजमाची 4, नारायणवाडी 2, उंब्रज 1, विंग 1, घोनशी 2, कालवडे 2, मसूर 2, गोंदी 1,सालपे 1, येळगाव 1,


 


फलटण तालुक्यातील  फलटण 2, फडतरवाडी 1, धुमाळवाडी 1, भाडळी खुर्द 1, कुरवली 1, झिरपवाडी 6, आदर्की बु 4,गोखळी 3, गिरवी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, सांगवी 1, निरगुडी 1, रविवार पेठ फलटण 2, लक्ष्मीनगर 5, जाधवाडी 2, सगुनामाता नगर फलटण 1, कोळकी 3, संजीवराजे नगर 1, शिवाजीनगर 1, धुळदेव 1, गिरवी नाका फलटण 1, पोलीस कॉलनी 1, शुक्रवार पेठ 1,हिंगनगाव 1, भाडळी 1, गुणवरे 2, खटकेवस्ती 1, विढणी 3, बिरदेवनगर 3, हाडको कॉलनी 1, तरडगाव 12,


 


वाई तालुक्यातील  रविवार पेठ 2, गणपती आळी 1, सह्याद्रीनगर 3, धर्मपुरी पेठ 1, विराटनगर 1, वेळे 3, सुरुर 2, चांदक 1, लगडवाडी 1, यशवंतनगर 4, बलकवडी 1, मेणवली 1, चिखली 5, व्याहळी कॉलनी 3,केंजळ 1, कदमवाडी 1, कवठे 1, भुईंज 1, फुलेनगर 1, गंगापुरी 2, रामडोळ आळी 1, बावधन 1,   


 


पाटण तालुक्यातील  पाटण 3, बाचोली 1, खळे 1, कोयनानगर 2, मारुल हवेली 1,


 


खंडाळा तालुक्यातील  निंबोडी 1, खंडाळा 1, लोणंद 2, अंबरवाडी 4, सुखेड 1, शिरवळ 2, पाडळी 1,


 


महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 1, टेकावली 1,


 


खटाव तालुक्यातील  वडूज 9, खटाव 2, बुध 1, गणेशवाडी 1, केलेढोण 1,बोंबाळे 1, पुसेगाव 7, वर्धनगड 1, विसापूर 1, औंध 2,मायणी 1, तुपेवाडी 1, वाकेश्वर 1, सिद्धेश्वर कुरोली 1,   


 


माण तालुक्यातील  पुळकोटी 1,बोथे 1, म्हसवड 21, विराली 2, गोंदवले बु 2, राणंद 1, पळशी 1, शेवरी 1,दहिवडी 4, शिंगणापुर 1, पांघरी 1, कुळकजाई 2, मलवडी ,ऊकिरडे 2, राणंद 1, मार्डी 1, लोधवडे 3,


 


                कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 10, करंजखोप 1, बीचुकले 1, वाठार किरोली 1, पिंपरी 7, फडतरवाडी 4, देवूर 1, भाडळे 1, सांगवी 5, दहिगाव 1, रहिमतपूर 3, वेलंग 1, किन्हई 3, अंभेरी 2, दुघी 3, एकसळ 1, शिरढोण 1,


 


जावली तालुक्यातील  कुडाळ 1, सरताळे 2, ओझरे 2, मोरावळे 2, बामणोली 1,


 


इतर  इतर 1, माजगाव 1, वडगाव 1, सह्याद्रीनगर 1, कवठे 1,कालेवाडी 1, सोनेवाडी 1, खुबव 1, गोडसेवाडी 4,


बाहेरील जिल्ह्यातील  कासेगाव 1, ढगेवाडी ता. वाळवा 1, वाळवा 4,नेरले ता. वाळवा 2,               


 


27 बाधितांचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सोनगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, वेळेकामटी ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिरवळ ता. खंडाळा येथील 82 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, न्यु एम.आय.डी.सी.सी. ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, इसकळ ता. कोरेगाव येथील 7 दिवसीय बालक, मल्हार पेठ ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, आदर्की खुर्द ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिवथर ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, गायत्री कॉलनी शाहुपुरी ता. सातारा येथील 83 वर्षीय महिला, हणमंतनगर ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 75 वर्षीय पुरुष, शिवडे ता. कराड येथील 73 वर्षीय महिला. तर उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे विठ्ठलनगर खेड ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, येळगाव ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, हवेली ता. कराड येथील 62 वर्षीय महिला, कानेगाव ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, हेळगाव ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडोली निलेश्वर ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर ता. कराड येथील 55 वर्षीय महिला, अशा एकूण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


 


घेतलेले एकूण नमुने --154540


 


एकूण बाधित --40195 


घरी सोडण्यात आलेले --31229 


मृत्यू --1300


उपचारार्थ रुग्ण –7666


 


माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 24 लाख 19 हजार 251 नागरिकांची तपासणी


 


77 टक्के लोकांचे सर्व्हेक्षण पूर्ण


सातारा दि.7 (जिमाका): माझे कुटुंब माजी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 5 लाख 24 हजार 508 कुटुंबांतील 24 लाख 19 हजार 251 जाणांची तपासणी करण्यात आली आहे.


 


यामध्ये जावली तालुक्यातील 21 हजार 135 कुटुंबातील 97 हजार 832 नागरिकांची, कराड तालुक्यातील 74 हजार 323 कुटुंबातील 3 लाख 58 हजार 919 नागरिकांची, खंडाळा तालुक्यातील 34 हजार 125 कुटुंबातील 1 लाख 48 हजार 978 नागरिकांची, खटाव तालुक्यातील 62 हजार 366 कुटुंबातील 2 लाख 84 हजार 146 नागरिकांची, कोरेगाव तालुक्यातील 36 हजार 146 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 231 नागरिकांची, महाबळेश्वर तालुक्यातील 14 हजार 90 कुटुंबातील 57 हजार 246 नागरिकांची, माण तालुक्यातील 39 हजार 934 कुटुंबातील 2 लाख 2 हजार 314 नागरिकांची, पाटण तालुक्यातील 48 हजार 315 कुटुंबातील 2 लाख 49 हजार 185 नागरिकांची, फलटण तालुक्यातील 67 हजार 406 कुटुंबातील 2 लाख 62 हजार 14 नागरिकांची, सातारा तालुक्यातील 94 हजार 6 कुटुंबातील 4 लाख 35 हजार 163 नागरिकांची, तर वाई तालुक्यातील 32 हजार 662 कुटुंबातील 1 लाख 39 हजार 223 नागरिकांची माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.


 


तपासणी मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागातील 4 लाख 56 हजार 808 कुटुंबातील 21 लाख 48 हजार 655 तर शहरी भागातील 67 हजार 900 कुटुंबातील 2 लाख 70 हजार 596 असे एकूण जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 24 हजार 508 कुटुंबातील 24 लाख 19 हजार 251 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या लोकसंख्येपैकी 2 लाख 45 हजार 11 हे कोमॉरबिड नागरिकांची संख्या आहे. तर सारी/आयएलआय लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची संख्या 10 हजार 97 इतकी आहे. यापैकी 7 हजार 266 व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले आहे. संशयित व्यक्तींपैकी स्वॉब (आरटीपीसीआर, एन्टीजेन) टेस्ट केलेल्या 6 हजार 557 व्यक्तींपैकी 1 हजार 696 इतकी पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आढळून आलेली आहे.