जिल्ह्यातील 371 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु. 


जिल्ह्यातील 371 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु. 


सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 20, सामवार पेठ 3, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, मल्हारपेठ 4, केसरकर पेठ 3, संभाजीनगर 2, बुधवार नगर 1, गोडोली 3, अजिंक्य कॉलनी 1, शिवथर 2, संगमनगर 4, विसावा नाका 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 5, गोडोली 2 , पिरवाडी 1, खेड 2, विकास नगर 2, क्षेत्रमाहुली 1, किडगांव 1, बोगदा 1, मोळाचा ओढा 2, वडुथ 1, करंजे 3, प्रतापसिंह नगर 1, शेंद्रे 4, यादोगोपाळ पेठ 1, पडळ 1, कोंडवे 1, कारी 1, पाटखळ 2, कामाठीपुरा 1, सातारा रोड 1, वनवासवाडी 1, वेण्णानगर 1, गोवे 1, देवकल पेट्री 1, वाढे 1, अतीत 1, तामजाईनगर 2, राधिका रोड 2, आसनगाव 3, निनाम पाडळी 1, गोजेगांव 1, कुपर कॉलनी 1, संगममाहुली 1, लिंब 1, काशिळ 1, सदरबझार 3, कुस खु. 1, लिंब 1, वर्ये 1, सासपडे 2, कामथी 1, अक्षय कृपा हौ.सोसा. कृष्णानगर 1, विठ्ठलनगर 1, राधिका नगर विलासपुर 1,जरंडेशवर नाका 2, नेले 1, अंगापुर वंदन 1, सोनगांव 1, पंताचा गोट 1,


कराड तालुक्यातील कराड 2, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, मसुर 1, चिखली मसुर 1, वडगाव हवेली 2, वाठार 1, कापील 2, विद्यानगर 5, शेरे 3, येवती चौक 1, बनवडी 1,बेलवडी 1, हेळगांव 1, नाटोशी 1, इंदोली 2, राजापुरी 1, किवळ 1, मुंडे 1, कोपर्डे हवेली 2, शिरवडे उंब्रज 1, नांदलापूर 1, आटके 1, शहापुर 1, कोडोली 1, कार्वेनाका 2, चचेगांव 1, मार्केट यार्ड 1, साकुर्डी 1, कोर्टी 1, मलकापूर 3, नारायण वाडी 1, काले 1, खिंडवाडी 1, उंब्रज 1, शिवाजी हौसिंग सोसा 1, आणे1, घोणशी 1, गोवारे 1, 


फलटण तालुक्यातील फलटण 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, आदर्की 3, वाठार निंबाळकर 1, कुंभार गल्ली 2, ढवळेवाडी 1, दालवाडी 1, जावली 2, साखरवाडी 5, तडवळे 2, होळ 1, वडजल 1, सारकल 1, सांगवी 5, झिरवेवाडी 1, साते 1, फडतरवाडी 1, फरांदवाडी 1, 


वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 3, धर्मपुरी 1, बावधन 5, एमआयडीसी 1, मधली आळी 2, ब्राम्हणशाही 1, गुळुंब 1, जेजुरीकर कॉलनी 1, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 1, मोधेकरवाडी 1, बोरगांव 1, ओझर्डे 1, भुईंज 1,


पाटण तालुक्यातील पाटण 2, भालेकरवाडी 1, तारळे 1, बांबवडे 1, चोपदारवाडी 1, ढेबेवाडी 2, तांबवे 1, उरुल 1, 


खंडाळा तालुक्यातील गावठाण शिवाजीनगर 1,लोणंद 2, पाडळी 1, पारगांव 1, ढवळेवाडी 1, शिरवळ 1,


 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, विल्सन पॉईंट 1, पाचगणी 1, ताईघाट 2,


 खटाव तालुक्यातील खटाव 1, डिस्कळ 3, बुध 2, सिध्देश्वर कुरोली 1, मायणी 2, वर्धनगड 1, कटगुण 1, कातरखटाव 7, पाडळ 1, धोंडेवाडी 1, पाचवड 2,नेर 1, जांब 1, चितळी 2, दरेवाडी 2, दालमोडी 1, जाखणगांव 2,


माण तालुक्यातील दहिवडी 2,टाकेवाडी 1, म्हसवड 2, दिवड 1, विरळी 1, कारंडवाडी 1, गोंदवडे बु. 1, सोकासन 1,


    कोरेगांव तालुक्यातील कोरेगांव 8, फडतरवाडी 5, सुरली 2, वेळू 1, पाडळी 1, सासुर्वे 1, किन्हई 2, खेड 1, एकसळ 1, रहिमतपुर 1, भोसे 1, नांदवळ 1, पिंपरी 1, वाठार स्टेशन 1, शिढोळ 1, 


जावली तालुक्यातील खर्शी 1, कुडाळ 2, निझरे 1, ओझरे 1, केडांबे 1, भणंग 2, गावडी 11, कुडाळ 3, हुमगांव 2, मेढा 1, वहागांव 2, दाते खु. 1,


बाहेरील जिल्ह्यातील नातेपुते माळशिरस 1,महाड रायगड 1, अक्कलकोट सोलापूर 1, ठाणे 1, 


 


 27 बाधितांचा मृत्यु. 


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या आसनगाव ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला, जांब ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, शिरवळ ता वाई येथील 84 वर्षी पुरुष, निजरे ता. जावळी येथील 50 वर्षीय पुरुष, देवुर ता. कोरेगांव येथील 89 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, निगडी वंदन ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दहिवाडी ता. माण येथील 78 वर्षीय पुरुष, कायेना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, खटाव येथील 52 वर्षीय पुरुष, सजुर ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष, मांडवे ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष, बांगरवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, कारंडेवाडी ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 65 वर्षीय महिला, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 53 वर्षीय पुरुष, दुधेबावी ता. फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 77 वर्षीय महिला, वडुज ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, राजसपुरा पेठ ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले करंजे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, कराड येथील 74 वर्षीय महिला, दत्तनगर ता. फलटण येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


घेतलेले एकूण नमुने -- 148255 


एकूण बाधित -- 38718


घरी सोडण्यात आलेले -- 28655


मृत्यू -- 1214


उपचारार्थ रुग्ण – 8849