जिल्हयात दिवसभरात 278 कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु तर 181 नागरिक कोरोनामुक्त


जिल्ह्यातील 278 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु


 सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 278 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये 


 


सातारा तालुक्यातील सातारा 11, सदाशिव पेठ 3, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 4, गोडोली 5, कृष्णानगर 1, विद्यानगर 1, कोडोली 1, न्यू एमआयडीसी 1, समर्थ मंदिर 5, मल्हार पेठ 1, राधिका रोड 1, शाहुपुरी 1, पंताचा गोट 1, करंजे 2, तामजाई नगर 3, विलासपूर 1, वारणानगर 1, नागठाणे 2, जैतापूर 1, आरफळ 3, चिंचणेर वंदन 1, कळंबे 1, शिवथर 1, लिंब 1, कामाठीपुरा 6, कारंडवाडी 2, बोरखळ 1, मांडवे 1.


 


कराड तालुक्यातील कराड 1, मसूर 5, भोसलेवाडी किरोली 1, मलकापूर 2, कोयनावसाहत 1, अभ्याचीवाडी 3, ओंडोशी 2, पोतले 1, वडगाव हवेली 2, रेठरे खु 1, शेणोली स्टेशन 1, कार्वे नाका 1, शिंदे मळा मलकापूर 1, टेंभू 1, हजारमाची 1, आटके 2, बनवडी 3, मलकापूर 1, आगाशिवनगर 2, केसे गाव 1, घारेवाडी 1, केसे पाडळी 1, मालखेड 1.


 


फलटण तालुक्यातील ताथवडा 1, पद्मावतीनगर 1, लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 1, साठे 1, मठाचीवाडी 1, वडगाव 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, काळज 2, तरडगाव 5, कोळकी 1.


 


वाई तालुक्यातील गंगापुरी 3, मेणवली 1, व्याजवाडी 1, पसरणी 1.


 


पाटण तालुक्यातील पाटण 2, माजगाव 2, चाफळ 2, ढेबेवाडी 1, घाणबी 3, मन्याचीवाडी 1, अंबावणे 1, मेंढोशी 1, साबळेवाडी 1,


 


खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, हरताली 2, भादवडे 1.


 


महाबळेश्वर तालुक्यातील मेण रोड स्कॉलरस फाऊंडेशन पाचगणी 3.


 


खटाव तालुक्यातील खटाव 3, मायणी 4, पुसेसावळी 2, नडवळ 1, भुरकेवाडी 1, ललगुण 2, सिध्देश्वर कुरोली 1, वडूज 1,


 


माण तालुक्यातील बिदाल 2, म्‌हसवड 2, इंनजबाव 1,


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, खेड 10, भक्तवडी 4, रहिमतपूर 14, नागझरे 1, वाघजाईवाडी 3, एकंबे 2, कुमठे 1, वाठार किरोली 2, आझादपूर 1, अपशिंगे 1, भोर 1, खटापूर 1, रेवडी 1, रेवडी 3, जळगाव 1, नायगाव 1,


 


जावली तालुक्यातील मेढा 1, म्हाते खु 7, गांजे 6, मोरावळे 1, केळघर तर्फ सोळशी 1, सरताळे 2, इंदावली 1, कुडाळ 1, भोगावली 4, गावडी 3, कुसुंबी 1, मालचौंडी 1,


 


इतर गावडी 3, नागेवाडी 1, पारगाव 1, तांबेनगर 1, रामपूर 1, डुबलवाडी 1, कालेगाव 1.


 


बाहेरील जिल्हा- मुरुम (बारामती)


 


8 बाधितांचा मृत्यु


 


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण येथील 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे


 


181 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 181 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 57 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


• 57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


घेतलेले एकूण नमुने – 171511


एकूण बाधित -- 43511


घरी सोडण्यात आलेले -- 36397


मृत्यू -- 1430


उपचारार्थ रुग्ण -- 5499