जिल्ह्यातील 274 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु


 


जिल्ह्यातील 274 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु


 


 सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 274 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये


 


 सातारा तालुक्यातील सातारा 11, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, सदरबझार 1, शाहुनगर 2, शाहुपरी 1, गोडोली 1, राधिका रोड 1, प्रतापगंज पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, सदरबझार 1, कृष्णानगर 2, भवानी पेठ 1, मोरे कॉलनी 1, संगमनगर 1, कामाठीपुरा 2, नागठाणे 5, देवकळ 1, अंबेदरे 1, देगाव 2, अजिंक्यनगर 1, कारंडवाडी 1, परळी 1, अंगापूर 2, पाटखळ 2, केसरकर पेठ 1, तामाजाईनगर 2, संभाजीनगर 2, चिंचणेर वंदन 2, व्यंकटपुरा पेठ 1, खालवडी 1, लिंब 1, सोनापूर 1, चिमणपुरा पेठ 1, अंबेवाडी 1, गडकर आळी 3, वाढेफाटा 2, दौलतनगर 2, रामाचा गोट 1, माची पेठ 1, समर्थ मंदिर 2, करंजे पेठ 1, बोरगाव 1, माजगाव 2, कर्मवीर नगर 1, सासपडे 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, काळोशी 1.


कराड तालुक्यातील कराड 5, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, विद्यानगर 1, मार्केट यार्ड 1, कार्वे नाका 1, रेठरे 1, मलकापूर 3, सैदापूर 1, आगाशिवनगर 1, शेणोली  1, राजमाची 1, उंडाळे 2, येरुल 1, मसूर 2, तळबीड 1, उंब्रज 1, चरेगाव 2, काळेवाडी 1, घोगाव 1, वारुंजी 2, काले 1, गोटे 1, बाबर माची 1.


पाटण तालुक्यातील पाटण 3, गुढे 1, उमरकांचन 1, विहे 1, घोट 1, माजगाव 1, तारळे 1, मारुल हवेली 1, अंबवणे 1,


फलटण तालुक्यातील फलटण 1, कापशी 2, सर्डे 1, ताथवडा 1, ठाकुरकी 1, बरड 2, हिंगणगाव 2, खामगाव 1, होळ 1, गोळीबार मैदान फलटण 1, नांदल 1, मलटण 2, तरडगाव 1, काळज 5, झिरपवाडी 2.


वाई तालुक्यातील वाई 2, बावधन 1, बेलावडे 1, भुईंज 1, खानापूर 1, ओझर्डे 1, पसरणी 1.


खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, लोणंद 4, पाडेगाव 1, फुलमळा 1, धवाडवाडी 1.


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पागचणी 8, गोदावली 1.  


खटाव तालुक्यातील खटाव 3, सिद्धेश्वर किरोली 4, बुध 1, शिंदेवाडी 1, चोरडे 1, मायणी 1, वडूज 2, गणेशवाडी 2, कुडाळ 1, निढळ 1, साठेवाडी 1.


माण तालुक्यातील बोराटवाडी 1, रानमळा 3, राणंद 1, दहिवडी 3, मलवडी 2, म्हसवड 1, टाकेवाडी 1, वावरहिरे 1.


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6, वाठार किरोली 2, रहिमतपूर 7, किन्हई 8, माधवपुरवाडी 10, पिंपोडे बु 2, वाठार 2, नांदगिरी 3, आसरे 1, कुमठे 2, पिंपोडा 2.


जावली तालुक्यातील कुडाळ 2, जावळवाडी 1.


इतर 1, काळोशी 1, मसाळवाडी 1, वडगाव 1, दारुज 1, भादवले 1, पळशी 1, भोसे 1,


बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, मंगळवेढा 1, पुणे 1, सोलापूर 1,


 


8 बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार देवून ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, तांदूळवाडी ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय महिला, वेळे कामटी ता. सातारा येथील 87 वर्षीय पुरुष, कर्वे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय पुरुष. तसेच उशिरा कळविलेले वजवडी ता. वाई येथील 65 वर्षीय महिला अशा 8 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


 घेतलेले एकूण नमुने -176051


एकूण बाधित --44410  


घरी सोडण्यात आलेले --37693  


मृत्यू --1466


उपचारार्थ रुग्ण-5251