जिल्ह्यातील 268 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 268 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 268 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 13, यादोगोपाळ पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, बसापपा पेठ 1, मंगळवार तळे 1, सदर बझार 5, पंताचा गोट 1, तामजाईनगर 2, शाहुपुरी 2, कृष्णानगर 1, करंजे 8, गोडोली 5, शाहुनगर 1, शाहुपुरी 1, माची पेठ 1, गडकर आळी 2, चिंचनेर वंदन 1, सत्वशीलनगर 1, लिंब 1, वेणेगाव 1, खोजेवाडी 4, पळशी 1, अंगापूर वंदन 1, सैदापूर 5, मत्यापुर माजगाव 1, केसरकर पेठ 1, माची पेठ सातारा 1, मालगाव 1, वडूथ 1, बोरखळ 1, गेंडामाळा सातारा 1, गडकर आळी सातारा 1, धोंडेवाडी 1, वर्ये 1, गोळीबार मैदान सातारा 1,


 


कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, हजारमाची 1, वहागाव 1, रेठरे 1, आटके 2, राजमाची 1, काले 1, कोळे 1, कार्वे 1, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शामगाव 1, नांदगाव 1, कापिल 1, येळगाव 1, मसूर 1, उंडाळे 2, येळगाव 2, पेर्ले 1, ओंडोशी 1, उंब्रज 1


 


फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पवारवाडी 1, बरड 2, भादळी खुर्द 1, काळज 4, साठेफाटा 1, आदर्की 1, जाधवाडी 1, होळ 1, कोळकी 3, घोडकेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 2, गोळखी 1,


 


वाई तालुक्यातील सोनजरविहार 1, गणपती आळी 1, ओझर्डे 2, भुईंज 2, लोहारे 1, कळंबे 1, कोलावडी 1, राऊतवाडी 1, वैराटनगर 2, बोपर्डी 1, शेदुरजणे 2,


 


पाटण तालुक्यातील पाटण 3, कुठरे 3, ढेबेवाडी 1, मल्हार पेठ 1, सोनाईचीवाडी 1, साबळेवाडी 4, कुंभारगाव 1, गुढे 1, बनपुरी 1,  


 


खंडाळा तालुक्यातील वाठार बु 3, नायगाव 1, लोणंद 2, घाटदरे 1, शिरवळ 1, शिवाजीनगर खंडाळा 1, खेड बु 1,भोली 1,


 


महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, चिखली 1, ताईघाट 1, माचुतर 1,


 


खटाव तालुक्यातील वडूज 2, जाखणगाव 1, डिस्कळ 1, दारुज 1, जाखनगाव 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, जायगाव 1,   


 


माण तालुक्यातील बिजवडी 1, जाशी 1, म्हस्वड 3, बीदाल 1, मलवडी 1, शिंगणापुर 3, भवानवाडी 1, पळशी 1, दहिवडी 1,


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, करंजखोप 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 2, चंचली 2, देऊर 1, सातारा रोड 3, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 2, जळगाव 2, आर्वी 1, तारगाव 1, रहिमतपूर 6, धुमाळवाडी 1, सासुर्वे 1, शिरंबे 1, पेठ किन्हई 1,


 


 जावली तालुक्यातील मोरावळे 1,


 


इतर 1, रांजणी 1, फडतरवाडी 1, नडवळ 1,निगडी 1,


बाहेरील जिल्हा- शिराळा 1, कुंडलवाडी वाळवा 1, बारामती 1,


 


• 9 बाधितांचा मृत्यु. 


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नंदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले राजपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


घेतलेले एकूण नमुने --167340


एकूण बाधित --42698


घरी सोडण्यात आलेले --34498 


मृत्यू --1408


उपचारार्थ रुग्ण- 6792