जिल्ह्यात दिवसभरात 264 कोरोना बाधित, 7 बाधितांचा मृत्यु तर 698 नागरिक कोरोनामुक्त


जिल्ह्यातील 264 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु


 सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 264 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये


 सातारा तालुक्यातील सातारा 8, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, प्रतापगंज पेठ 2, गुरुवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, माची पेठ 3, न्यू एमआयडीसी 1, यादोगोपाळ पेठ 1, श्रीनाथ कॉलनी 1, संभाजीनगर 3, करंजे 7, शहापूरी 8, माची पेठ 1, गोडोली 1, विकास नगर 2, कृष्णानगर 2, कोयना सोसायटी 1, यशोदा जेल 7, सैदापूर 1, शिवथर 2, वेणेगाव 1, वडूथ 1, निनाम 1, माजगाव 1, अपशिंगे 2, म्हसवे 1, सासपडे 1, कामाठीपुरा 1, भरतगाव 1, कुश खुर्द 2, सदर बझार 1, पारगाव 1, ठोंबरेवाडी 3, लिंब 2, वाढे 1, निनाम पाडळी 1, चिंचणेर वंदन 2,


 


कराड तालुक्यातील कराड 2, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, पोलिस वसाहत 2, विद्यानगर 1, सैदापूर 1, उंडाळे 3, काले 1, भुयाचीवाडी 1, नाटोशी 1, कर्वे 1, आटके 3, मलकापूर 14, शेरे 1, उंब्रज 2, मसूर 2, केसे 2, तांबवे 2, किवळ 1, घारेवाडी 1, शेरे 1, चचेगाव 1, कवठे 1, गोसावीवाडी 1, चोरे 1.


फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 2, सुरवडी 1, तिरकवाडी 1, चौधरवाडी 1, साखरवाडी 1, सासवड झणझणे 1, खुंटे 1,


 


वाई तालुक्यातील वाई 1, केंजळ 1, बेलमाची 1, सिध्दनाथवाडी 2, कदमवाडी 1, चांदक 1.


 


पाटण तालुक्यातील पाटण 1, गावठाण डोंगलेवाडी 1, बांबवडे 2.


खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 2, भादवडे 3, हरताली 1.


महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, ताईघाट 3.


खटाव तालुक्यातील खटाव 2, ओंध 1, मायणी 1, नेर 4, वडूज 4, डिस्कळ 2, रेवळकरवाडी 1.


माण तालुक्यातील बिदाल 2, मानेवाडी 1, म्हस्वड 4.


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, पिंपोडे बु 1, देऊर 3, पिंपोडे खु 1, रहिमतपूर 7, भक्तवडी 8, खेड नांदगिरी 1, साप 1, अपशिंगे 1, सोनके 1, सातारा रोड 3, धामणेर 2, वाठार किरोली 1, ल्हासुर्णे 1, सर्कलवाडी 1, रेवडी 1, खेड 8, गुजरवाडी 1, वाठार 3, एकसळ 1.


 


जावली तालुक्यातील निझरे 1, कुडाळ 2, बामणोली 1, मालचौंडी 6, गंजे 1, म्हाते खुर्द 5, करहर 1.


 


इतर वाडे 1, निगडी 2, पाडेगाव 2, माजगाव 3,


बाहेरील जिल्हा- पानवाडी (पुणे) 1, शिराळा 1,


 


7 बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या दुर्गा पेठ, ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला, कुसुंबी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 90 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये पाटखळ ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, व्याजवाडी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, म्हसवड, ता. माण येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 घेतलेले एकूण नमुने --170150


एकूण बाधित --43233  


घरी सोडण्यात आलेले --35699  


मृत्यू --1422


उपचारार्थ रुग्ण-6112 


 


698 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 372 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 698 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 372 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


372 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, कराड येथील 10, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 45, वाई येथील 21, खंडाळा येथील 20, रायगाव येथील 43, पानमळेवाडी येथील 66, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 17, खावली येथे 18, पिंपोडा येथील 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 64 असे एकूण 372 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


घेतलेले एकूण नमुने – 170150


एकूण बाधित -- 43233


घरी सोडण्यात आलेले -- 36397


मृत्यू -- 1422


उपचारार्थ रुग्ण -- 5414