जिल्ह्यातील 223 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 10 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 223 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 10 बाधितांचा मृत्यु


 सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 223 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये


 सातारा तालुक्यातील सातारा 8, संगमनगर 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, व्यंकटपूरा पेठ 1, शाहूनगर 3, शाहुपुरी 3, करंजे 3, कोडोली 1, मोळाचा ओढा 4, रविवार पेठ 3, पळशी 1, राऊतवाडी 1,लिंब गोवे 1, पोवई नाका सातारा 3, गजवदन गार्डन सातारा 1, बसाप्पा पेठ सातारा 1, सदरबझार 4, कारंडवाडी 2, कोंढवे 1, नागठाणे 3, विक्रांतनगर सातारा 1, गोडोली 3, राधिका रोड सातारा 1, संभाजीनगर 1, मल्हार पेठ सातारा 1, पाटखळ 1, काशिळ 1, सासपडे 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, यादवगोपाळ पेठ सातारा 1, देगाव रोड 1, गोळीबार मैदान सातारा 1, खेड 3, अंबवडे वाघोली 1, शेरेवाडी 1, तामाजाईनगर सातारा 2, वायझरे 1, खामकरवाडी 1, सोनगाव 3, विकासनगर सातारा 1, देगाव फाटा 1, लिंब 5, रामनगर 1, परळी 2, बारवकरनगर सातारा 1


   कराड तालुक्यातील कराड 2, मलकापूर 2, टेंभू 1, आगाशिवनगर 1, कापिल 1, येणके 1, महारुगडेवाडी 1, येणपे 1,वडगाव हवेली 1, मलकापूर 2, कार्वे 1, आगाशिवनगर 1, शेनोली 1, वाठार 1, घोनशी 1, विरावडे 1,येनके 1,


फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मलटण 2, फरांदवाडी 1, जाधवाडी 2, लक्ष्मीनगर 2, साखरवाडी 1, मुरुम 1, धुळदेव 1, कोळकी 1, शेरेवाडी 4,


वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 1, गणपती आळी 1, धोम 1, फुलेनगर 1, धोम कॉलनी 1, गंगापुरी 1, भुईंज 4, आसले 2, बावधन 1, किकली 1, परखंदी 1, कवठे 1, सोनगिरवाडी 1, वहागाव


पाटण तालुक्यातील अचरेवाडी 3, बाबडे 1,


 खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, खंडाळा 1,


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, तापोळा 1, डॉ. साबणे रोड महाबळेश्वर 1,


खटाव तालुक्यातील खटाव 1, धोंडेवाडी 1, फडतरवाडी 4, गणेशवाडी 1, खातगुण 4, निमसोड 2,


माण तालुक्यातील दहिवडी 1,


 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, सुभाषनगर 1, खामकरवाडी 1, तारगाव 4, गुजरवाडी 1, पिंपोडे बु 1, नागझरी 2, रोकडेश्वर गल्ली कोरेगाव 1, रहिमतपूर 4, खेड नांदगिरी 2, वाठार किरोली 2, सासुर्वे 2, पिंपरी 2, पाडळी स्टेशन 1, जळगाव 1, कुमठे 1, एकसळ 5,चिंचली 1, देवूर 1,  


जावली तालुक्यातील सोमर्डी 1, शिंदेवाडी 1, कुडाळ 1, गावडी 2, वैयगाव 1,


 


इतर 2, फडतरवाडी 1,खर्शी 1, शेदूरजणे 1,


 


10बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, वेण्णानगर ता. सातारा येथील 83 वर्षीय महिला, नेर ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला, पाल. ता. कराड येथील 83 वर्षीय महिला, निनाम पाडळी ता. सातारा येथील 73 पुरुष, भोसरे ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष, वाघजाईवाडी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले कळमवाडी ता. वाळवा जि. सांगली येथील 55 वर्षीय पुरुष अशा 10 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


घेतलेले एकूण नमुने --163114


एकूण बाधित --41834  


घरी सोडण्यात आलेले --33533  


मृत्यू --1374


उपचारार्थ रुग्ण- 6927