ब्रिलियंटचे विध्यार्थी जे ई ई ऍडवान्सड परीक्षेसाठी पात्र.


ब्रिलियंटचे विध्यार्थी जे ई ई ऍडवान्सड परीक्षेसाठी पात्र. 


कराड :


    उज्ज्व्ल यशाची परंपरा कायम राखत ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी नुकत्या च झालेल्या जेईई परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. रुतिक देशमुख (खुला प्रवर्ग) या विद्यार्थ्याला ९९.१४१ पर्सेंटईल, अमन संकपाळ (खुला प्रवर्ग ९८.७९0), प्रथमेश आढाव ९७.४३१ पर्सेंटाइल (ऑल इंडिया प्रवर्ग रँक 692), रुत्वीज कांबळे ९५.५८४ (ऑल इंडिया प्रवर्ग रँक 1373) , संकेत पाटील (खुला प्रवर्ग) ९४.१३२ पर्सेंटाईल, जयेश जाधव (ई डब्लू एस प्रवर्ग) ८६.१६९ पर्सेंटाईल, अभय भिसे ९१.६१७ पर्सेंटाइल(ऑल इंडिया प्रवर्ग रँक 3361), यशराज देशमुख ८0.१८७ पर्सेंटाइल(ओबीसी प्रवर्ग) च्या प्रमाणे यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील सर, कॉलेजच्या प्रिंन्सिपल रूपाली पाटील मॅडम ,अकॅडमीचे डायरेक्टर आदित्य् रंजन सर, निलेश कुमार सर, जितेंद्र् सुवासिया सर, स्वप्निल अगरवाल सर, डॉ प्रवीण मिश्रा सर, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. २०१९ च्या बॅचचे यशस्वी विद्यार्थी आय आय टी रोपर पंजाब, एन आय टी अलाहाबाद, आयसर भोपाळ, आयसर मोहाली, आय सीटी मुंबई, पी आय सी टी पुणे, बीटस, वालचंद कॉलेज ई सारख्या नामांकीत संस्थेत शिक्षण घेत आहेत. अशा नामांकित संस्थेत प्रवेश मिळवून देणारी कराड शहरातील ही एकमेव संस्था आहे. 


 आपल्या पाल्याच्या खात्रीशीर निकालासाठी पालकांनी ब्रिलियंट ची निवड करावी. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे त्यामध्ये देखील चांगले यश विद्यार्थी मिळवतील असा विश्वास संचालक मंडळाला आहे.. या परीक्षेची तयारी करण्यासाठी कायमस्वरूपी तज्ञ स्टाफ ब्रिलियंट ॲकडमी मध्ये कार्यरत आहे. एनटीए तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षांचे निकाल पर्सेंटाइल मध्ये लागत असून काही ठिकाणी हे निकाल पर्सेंटेज मध्ये सांगून तसेच काही ठिकाणी सर्व विषयांचा एकत्र एनटीए स्कोअर न देता विषयाचा स्वतंत्र स्कोअर देवून (जो स्कोअर एकत्र स्कोअर पेक्षा जास्त्‍ आहे) पालकांची दिशाभूल केली जाते तरी पालकांनी डोळसपणे सर्व माहिती घेतली पाहीजे.कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेत राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेची तयारी करत असताना विध्यार्थ्यांना अतिशय अडचणी येत आहेत. त्यामुळे एनसीईआरटी पॅटर्न नुसार मोफत लेक्चर्स पाहून क्लासेस जॉईन करण्याची सोय ब्रिलियंटअकॅडमी कराड तर्फे करण्यात आली आहे .तरी उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनीब्रिलियंटअकॅडमी कराड येथे प्रवेश घ्यावा. एनसीईआरटी पॅटर्न नुसारराष्ट्रीय पातळीवरील परीक्षेची तयारी करण्यासाठी 8वी ते 10 वी फौंडेशन ब्याचेस अत्यल्प फी मध्ये सुरु करत आहोत. फौंडेशन व मोफत लेक्चर्स साठी नाव नोंदणी करावी असे आवाहन संचालक मंडळातर्फेकरण्यात आले आहे.