सातारा जिल्ह्यात आज 973 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच ‼️ 


सातारा जिल्ह्यात आज 973 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


 


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 26449


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 930


 


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 16524


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 9200


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 35


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 725 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾


• Adverisements


हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर लगेच 50,000/- डिपॉझिट भरण्यापेक्षा 4800/- हप्ता भरून हेल्थ इन्शुरन्स घेणे कधी ही चांगले..


आता एकाच हप्त्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा हॉस्पिटल खर्च होणार मोफत..... ‼️ 


आजच हेल्थ इन्शुरन्स घ्या. उदया कदाचित उशीर होईल.


 


संपर्क 


बिमा हाउस,कराड


मो. 9049823000


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾