जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 962 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 23, सातारा शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 5, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपूरा पेठ 2, मल्हारपेठ 3, बसाप्पा पेठ 4, केसरकर पेठ 4, माची पेठ 2, चिमणपुरा पेठ 1, प्रतापगंज पेठ 4, करंजे पेठ 3, सदरबझार 9, श्रीधर कॉलनी 1, एसटी कॉलनी 1, कांगा कॉलनी 1, केसकर कॉलनी 1, अंजली कॉलनी 4, कर्मवीर पाटील कॉलनी 1, मेघदूत कॉलनी 1, शिवसंपदा कॉलनी 2, स्वरुप कॉलनी 1, श्रीनाथ कॉलनी 1, गुलमोहोर कॉलनी 2, शाहूपूरी 8, शाहूनगर 6, गोडोली 6, रामाचा गोट 3, दौलतनगर 6, भूविकास बँकेच्या पाठीमागे 2, संगमनगर 5, संगममाहूली 3, संभाजीनगर 2, तामजाईनगर 2, मोळाचा ओढा 2, जूनी एमआयडीसी 2, आदर्शनगर को. ऑप. सोसायटी 1, गडकर आळी 4, विहार कॉलनी करंजे तर्फ 3, आझादनगर 1, चैतन्य हॉस्पीटलजवळ 1, जयमल्हार हौ. सोसा. 1, अंबेदरीरोड 1, सुयेागनगर 3, लक्ष्मीनगर 1, राधिका रोड 3, जिल्हा परिषद 1, लावंड हॉस्पीटलजवळ 2, कोटेश्वर मंदीर 1, गोविंद आर्केड 4, शिवमनगर 1, देवी चौक 1, विलासपूर 2, विकासनगर 3, कृष्णानगर 25, सत्यमनगर 3, पोलीस लाईन 1, करंजे 1, पुष्कर मंगल कार्यालयाजवळ विसावा नाका 1, कामाठीपुरा 1, आकाशवाणी केंद्र 1, सैदापूर 4, नामदेववाडी झोपडपट्टी 1, पिलेश्वरीनगर 1, गेंडामाळ 1, भोसले मळा 1, गोळीबार मैदान 2, करंजे नाका 1, खेड 4, नागठाणे 1, अतित 4, बोरखळ 1, शिवथर 3, कोपर्डे 2, चंचळी 1, कोंडवे 3, कोडोली 3, चंदननगर 2, निगडी 2, वडूथ् 5, जाधववाडी 1, देगाव 4, फत्यापूर 1, डांगरवाडी 1, अंगापूर वंदन 3, चिंचणेर निंब 2, भूडकेवाडी 1, पाडळी 1, सोनगाव तर्फ 1, क्षेत्र माहूली 2, आरळे 5, लिंब 4, काळगाव 1, वनवासवाडी 3, पाटखळ 13, अपशिंगे 1, भाटमरळी 1, शेंद्रे 4, निसराळे 3, निगडी वंदन 1, समाधीचा माळ बु. 1, काशीळ 4, तासगाव 1, आमनेवाडी 1, जांभळेघर रोहाट 1, नंदगाव 1, वेणेगाव 1, धावडशी 1, निगडी 1, डबेवाडी 1, बोरगाव 5,जांब बु. 1, खावली 1, सोनगाव 1, आरफळ 1, महागाव 2, वासोळे 1, गोवे 2, कुडाळ 1, वनगळ 1, साळवण 8, न्हाळेवाडी 1, अपशिंगे 11, त्रिपूटी 1, 


 


कराड तालुक्यातील कराड 9, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 8, शनिवार पेठ 3, कोयना वसाहत 3, कृष्णा मेडीकल कॉलेज 5, विद्यानगर 3, सैदापूर 5, शिवाजी हौ.सोसायटी 2, शारदा क्लिनीक 4, कार्वेनाका 3, मुजावर कॉलनी 1, शिवाजी स्टेडीयमजवळ 2, शिक्षक कॉलनी 1, रुक्मीणीपार्क 2, पांडूरंग पार्क 1, मलकापूर 13, आगाशिवनगर 6, ओगलेवाडी 2, घोणशी 2, धोंडेवाडी 1, नांदगाव 1, आणे 1, रेठरे बु. 5, रेठरे हवेली 2, बेलवडे हवेली 1, बेलवडे 2, जिंती 5, वडगाव 4, वहागाव 10, विजयनगर 1, रुक्मीणीनगर 1, बनवडी 3, चिखली 2, गोवारे 1, ओंड 1, साळशिरंबे 1, इंदोली 2, येणके 1, खंबाले 1, अभयाचीवाडी 1, भावंडवाडी 1, तासवडे 1, जुळेवाडी 1, पार्ले 4, निसरे 5, दुशेरे 1, पोतले 1, ओंडशी 1, उब्रंज 9, सास्तुरंबे 1, कालगाव 2, गोटे 2, काले 7, कुसूर 3, कोपर्डे 1, मसूर 4, गोळेश्वर 1, शिरगाव 1, शिवदे 4, शहापूर 1, शिरवडे 2, शेरेस्टेशन 1, शेणोली 1, शिरटे 3, शेळगाव 1, येळगाव 2, येरवळे 4, उंडाळे 3, वाघेरी 1, कासारशिरंबे 1, गोळेश्वर 4, नडशी 1, पाडळी 2, किवळ 2, कोळेवाडी 1, वारुंजी 1, रेठरे हरणाक्ष 1, विरमाडे 1, तांबवे 5, हजारमाची 1, किणीवाठार 2, करवडी 1, चव्हाणवाडी 1, 


 


फलटण तालुक्यातील फलटण 4, फलटण शहरातील मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 3, नालबंद रेसीडन्स 1, धनगरवाडा 4, दत्तनगर 1, संजीवराजेनगर 1, विद्यानगर 1, घाडगेमळा 1, स्वामी विवेकानंदनगर 3, कसबापेठ 1, रिंगरोड 1, उमाजी नाईक चौक 2, सोमनाथ आळी 1, साठेफाटा 1, गुणवरे 1, लक्ष्मीनगर 4, कुरवली 3, जाधववाडी 5, ताथवडे 3, निरगुडी 1, तांदुळवाडी 1, तरडगाव 1, पाडेगाव 3, कोळकी 8, मलठण 3, कुंटे 3, राजूरी 1, ठाकुर्की 1, साखरवाडी 2, फडतरवाडी 10, सस्तेवाडी 1, फरांदवाडी 2, निंभोंरे 1, प्रिंप्रद 1, राजाळे 1, नाईकडोंबवाडी 1, मुंजवडी 1, बरड 1, निंबळक 1, मिरेवाडी 1, कोरहाळे 2, आसू 1,


 


वाई तालुक्यातील वाई 5, वाई शहरातील रविवार पेठ 4, हनमाननगर 1, गणपती आळी 1, गंगापूरी 5, धर्मपूरी 1, यशवंतनगर 2, महेश कॉलनी 1, विराटनगर 6, वाठार फाटा 1, फुलेनगर 1, उत्कर्षनगर 1, ब्राम्हणशाही 2, 


पाचवड 1, भूईज 1, धोम 1, सिध्दनाथवाडी 2, कोंढावळे 1, व्याहळी 1, नवेचीवाडी 2, ओझर्डे 1, बावधन 1, शेंदूरजणे 2, बेलमाची 1, कळंबे 2, आनवडी 1, बोपेगाव 1, केंजळ 1, गुळुंब 5, अंबेपुरी 3, वैगाव 9, चिखली 1, मळतपूर 3, खडकी 1, मेणवली 2, निकवाडी 2 जांब 2, कुसगाव 2, पसरणी 1, भोगाव 1, नंदगाव 1,


 


पाटण तालुक्यातील पाटण 3, मठाणेवाडी 1, केराळ 1, घारेवाडी 1, तळमावले 1,वारेगाव 1, बटेवाडी पाथवडे 1, गुजरवाडी 2, भोसेगाव 1, माजगाव 1, ढेबेवाडी 1, धायटी 1, कुंभारगाव 1, मुद्रुळ 1, 


 


खंडाळा तालुक्यातील केसुर्डी 3, भोळी 1, शिरवळ 7, लोणी 2, नायगाव 1, लोणंद 9, भादे 1, म्हावशी 1, बावडा 2, सुखेड 1, 


 


 खटाव तालुक्यातील खटाव 1, सुर्याचीवाडी 1, विसापूर 6, गोरेगाव वांगी 2, बुध 2, बनपुरी 1, गारवडी 2, खातगुण 1, पुसेगाव 4, निढळ 1, वडूज 7, गुरसाळे 1, भोसरे 1, पुसेसावळी 1, औंध 1, खरशिंगे 1, मांडवे 1, पवारवाडी 1, कांकत्रे 1, पांढरवाडी 1, निमसोड 1, डिस्कळ 1, काळेवाडी 16, मायणी 1, 


 


माण तालुक्यातील तोंडले 1, दहिवडी 1, परखंदी 1, म्हसवड 1, दिवड 1, मानकरवाडी 1, रांजणी 1, गोंदवले बु. 3, पिंपरी 1, 


  


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, रेवडी 1, देऊर 1, जरेवाडी 1, पिपोंडे खुर्द 1, सोनके 5, वाघोली 1, तडवळे 2, दहिगाव फाटा 1, पाडळी 1, भिवडी 1, जांभ 1, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1, राऊतवाडी 3, भोसे 1, रणदुल्लाबाद 1, तारगाव 3, दहिगाव 3, पिंपोड बु. 1, अनपटवाडी 1, शिरढोण 1, आंबवडे 1, भाकरवाडी 1,


 


जावली तालुक्यातील म्हातेखुर्द 3, 


 


महाबळेश्वर तालुक्यातील  


इतर- नडुजी 1, महाबळेश्वरवाडी 1, साईबाबा मंदीर 1, 


बाहेरील जिल्ह्यातील बहे (वाळवा-सांगली)1, किल्लेमच्छींद्र गड (सांगली)2, इस्लामपूर (वाळवा-सांगली)1, तडमाळे (कडेगाव-सांगली) 1, वेनवडी भोर-पुणे 1, कर्णेवाडी (इंदापूर-पुणे) 1, येडेमच्छींद्र (सांगली) 1, मुंबई 1, 


 


21 बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या मर्ढे सातारा येथील 52 वषी्रय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय महिला, नागपूर येथील 37 वर्षीय पुरुष, लिंब ता.सातारा येथील 70 वर्षीय महिला, हरपळवाडी ता. कराड येथील 54 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, उरुळ ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये सुर्यनगरी, बारामती येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय महिला, ताटवडा ता. फलटण येथील 41 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 73 वर्षीय पुरुष, भाटवडे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील घोरपडे कॉलनी सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कोरेगाव येथील 36 वर्षीय महिला, कटापूर येथील 90 वर्षीय पुरुष अशा एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


 


घेतलेले एकूण नमुने -- 61658


एकूण बाधित -- 29115


घरी सोडण्यात आलेले -- 19057 मृत्यू -- 828


उपचारार्थ रुग्ण -- 9230