सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक तब्बल 921 नवे रुग्ण कोरोना बाधित


धक्कादायक... ‼️


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ... ‼️ 


 


सातारा जिल्ह्यात आज 921 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 20530


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 422


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 11451


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 8543


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 23


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 536 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 51711 जणांच्या घशातील घेतलेले नमुने